धन-संपतीची देवी मां लक्ष्मीला प्रसन्न करण्या साठी कमळगट्टेची माळ सर्वोपरि आहे. कमळांची फूल देवी लक्ष्मीची पूजा करताना अत्यंत महत्वपूर्ण आहेत. अर्थात् मां लक्ष्मीला कमळाच फूल सर्वप्रिय आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मणी : | अंडाकार कमल गट्टा |
मण्यांची संख्या: | `95-108 |
मण्यांचा आकार (mm) : | ~15.5*11 |
उत्पत्ति : | प्राकृतिक भारतीय कमळाचे बी |
लांबी (इंचात): | 32 |
धन-संपतीची देवी मां लक्ष्मीला प्रसन्न करण्या साठी कमळगट्टेची माळ सर्वोपरि आहे. कमळांची फूल देवी लक्ष्मीची पूजा करताना अत्यंत महत्वपूर्ण आहेत. अर्थात् मां लक्ष्मीला कमळाच फूल सर्वप्रिय आहे.
कमळाच्या कळ्या घेवून ओवलेल्या माळेला कमळगट्टेची माळ म्हणतात.
ही माळ धारण करण्या आगोदर लक्ष्मी मंत्राचा जप करावा. शुक्रवारी ही माळ धारण करणे उत्तम आहे.
आमच्या कडून घेतलेल्या माळे मध्ये ही खास गोष्ट आहे कि या माळेच्या शुभ प्रभावाला वाढवण्या साठी आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित करून ही माळ तुमच्या जवळ पाठवली जाते. अस केल्यानी त्या माळेचा लाभ तुम्हाला मिळो.