Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

कष्‍ट निवारण पूजा

कष्‍ट निवारण पूजा

कुठल्याही प्रकारच्या त्रासान पासून आपली स्वतःची सुटका करण्या साठी कष्‍ट निवारण पूजा करवून घेतली जाते. कुटुंबातील कुठला व्यक्ती खूप दिवसान पासून आजारी असेल किंवा कुठला रोग त्याला झाला असेल, कर्जा पासून तसेच गरीबी पासून मुक्ती पाहिजे असेल आणि संतान प्राप्तित येत असणाऱ्या अडचणी व जीवनातील सर्व त्रासां पासून मुक्ती पाहिजे असेल तर कष्‍ट निवारण पूजन द्वारा या सर्व दुखांना दूर केल जावू शकते. 

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851

कुठल्याही प्रकारच्या त्रासान पासून आपली स्वतःची सुटका करण्या साठी कष्‍ट निवारण पूजा करवून घेतली जाते. कुटुंबातील कुठला व्यक्ती खूप दिवसान पासून आजारी असेल किंवा कुठला रोग त्याला झाला असेल, कर्जा पासून तसेच गरीबी पासून मुक्ती पाहिजे असेल आणि संतान प्राप्तित येत असणाऱ्या अडचणी व जीवनातील सर्व त्रासां पासून मुक्ती पाहिजे असेल तर कष्‍ट निवारण पूजन द्वारा या सर्व दुखांना दूर केल जावू शकते. 

कष्‍ट निवारण पूजेचे महत्‍व

कष्‍ट निवारण पूजन केल्या मुळे आपल्या घरा जवळची नकारात्‍मक ऊर्जा नष्‍ट होते आणि ही पूजा तुमच्या जीवनातील अनेक गोष्टीं वर प्रभाव टाकते.

या पूजेच्या सकारात्‍मक प्रभावा मुळे तुमच्या जीवनातील सगळी   कष्‍ट दूर होऊ शकतात. कष्‍ट निवारण पूजा संपन्न करणाऱ्या व्‍यक्‍तिच्या जीवनातील अडचणी दूर करण्या साठी शक्‍तिशाली वैदिक ज्‍योतिषीय उपचार या पूजेला मानले गेले आहे.

कष्‍ट निवारण पूजेचे लाभ

या पूजेच्या प्रभावा मुळे ग्रहांचे वाईट प्रभाव दूर होतात. आपल्या जीवनात सुख-शांति येण्याचे मार्ग खुलतात.

दृढ़ विश्वास आहे कि ही पूजा ग्रहांच्या वाईट प्रभावाला दूर करतात व या मुळे मनुष्याचे आरोग्य, विवाह आजीविका आणि आर्थिक स्थितित सुधार होतो.

पूजा करण्याचे विधान

सर्वप्रथम संकल्‍प घेवून गायत्री मंत्राचा जप करावा. आसना वर बसून गणपतीची पूजा करावी. त्या नंतर कलश पूजन करावे आणि  नवग्रहांचे आवाह्न करावे.

आता सर्व देवी-देवतांचा षोडशोपचार करावा. त्या नंतर देवळात  स्‍थापित योगिनी पूजन गायत्री यंत्राची पूजा करावी आणि गायत्री देवीचे आवाह्न करावे. मग ब्राह्मणाचा सत्कार करावा व गायत्री मंत्र जप आरंभ करावा.

कष्‍ट निवारण पूजा मंत्रांची संख्या, वेळ आणि  ब्राह्मण संख्या

  • 11000 - 5-6 तास  - दोन ब्राह्मण
  • 21000 - 5-6 तास - चार ब्राहमण
  • 51000 - 4 दिवस - चार ब्राहमण
  • 125000 - 7 दिवस - सात ब्राहमण

पूजेची वेळ  : पूजा करण्याची वेळ शुभ मुहुर्त पाहूनच ठरवली जाईल.

पूजन सामग्री : सामान्य पूजन  सामग्री. ब्राह्मणा साठी वस्त्र आणि  भोजन.

यजमान द्वारा आवश्यक माहिती 

  • नाव एवं जात, वडिलांच नाव 
  • जन्म तारीख, स्थान
  • पूजे साठी प्रसाद 
  • यंत्र आणि सुका प्रसाद

कसे प्राप्त करावे हे सौभाग्य

तुम्ही AstroVidhi च्या Customer Care Number वर 8285282851 संपर्क करावा. कष्‍ट निवारण पूजा करण्या साठी आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्ती साठी वेळ घेऊ शकता. 

ज्या कोणाच्या सुख-समृद्धि साठी तुम्ही ही कष्‍ट निवारण पूजा करू इच्छित असाल त्याच नाव, जन्म स्थान, जात आणि वडिलांच नाव अवश्य माहित असले पाहिजे.   

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status