कात्यायनी देवी दुर्गाचा षष्ठ अवतार आहे. कात्यायनी महायंत्रात देवी कात्यायनीची शक्ती आहे.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज: | 3x3 inch |
भार: | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
कात्यायनी देवी दुर्गाचा षष्ठ अवतार आहे. कात्यायनी महायंत्रात देवी कात्यायनीची शक्ती आहे.
ज्या लोकांच्या लव लाइफ मध्ये अडचणी येत असतील त्या लोकां साठी या यंत्राची पूजा करणे लाभदायक असते.
‘ऊं ऐं ह्रीं क्लीं आम् काम् कात्यायने नम:’
आपल्या घरातील पूजा घरात पूर्व दिशेला या यंत्राची स्थापना करावी. अगरबत्ती लावावी. कात्यायनी देवीची आराधना करावी. तत्पश्चात् यंत्रा वर गंगाजल शिंपडून गावरान तुपाचा दिवा लावावा.
कात्यायनी महा यंत्र आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविली जाते आमचा प्रयत्न असतो कि तुम्हाला लवकरात लवकर लाभ होवो.