धन संबंधी कुठल्याही प्रकारची परेशानी असेल तर कुबेर यंत्र तुमच्या साठी अत्यंत लाभकारी सिद्ध होइल. या यंत्राच्या मंगळ प्रभावा मुळे धन योगाचे मार्ग प्रशस्त होतात आणि धन साठवण्यात आपल्याला यश मिळत.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज: | 3x3 inch |
भार: | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
धन संबंधी कुठल्याही प्रकारची परेशानी असेल तर कुबेर यंत्र तुमच्या साठी अत्यंत लाभकारी सिद्ध होइल. या यंत्राच्या मंगळ प्रभावा मुळे धन योगाचे मार्ग प्रशस्त होतात आणि धन साठवण्यात आपल्याला यश मिळत.
कुबेर यंत्रात धन संबंधित सगळ्या समस्या दूर करण्याची शक्ती आहे.
पूजा कशी करावी:
कुठलाही शुभ मुहूर्त पाहून मंगळवार किंवा शुक्रवार च्या दिवशी आपल्या घरातील पूजा घरात पूर्व दिशेला या यंत्राची स्थापना करावी. त्या सोबत उजव्या बाजूला एक कलश पाण्यानी भरून ठेवावा.अगरबत्ती लावावी. कुंकू आणि चंदन मिक्स करून लावावे.आपल्या ईष्ट देवीची आराधना करावी. लक्षात ठेवा कि विनाकारण या यंत्राला कोणी हात लावू नये.
आमच्या कडून का घ्यावे:
कुबेर यंत्र आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविली जाते आमचा प्रयत्न असतो कि तुम्हाला लवकरात लवकर लाभ होवो.