देवी लक्ष्मीशी संबंधित असल्या मुळे लघु नारळात कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तुरंत ती समस्या दूर करण्याची ताकद असते.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
विवरण
आकार : | थेम्बाकार |
रंग: | फिक्कट तपकिरी |
वजन (ग्राम) प्रति युनिट : | 2.94 grm approx |
ऊंची (मिमी) : | 20mm approx |
उत्पत्ति : | भारत |
देवी लक्ष्मीशी संबंधित असल्या मुळे लघु नारळात कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर तुरंत ती समस्या दूर करण्याची ताकद असते.
लघु नारळ दुसऱ्या नारळा पेक्षा आकारानी लहान असतात परंतु याचे प्रभाव खूप चमत्कारिक असतात.
घरात लघु नारळाची स्थापना करताना या मंत्राचा जप अवश्य करावा.
‘ऐं ह्रीं श्रीं क्लीं’।
लघु नारळ आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवला जातो अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ होतो.