हा एक सेमीप्रीसियस स्टोन आहे. हा शनि ग्रहाचा उपरत्न असतो. हा स्टोन खूपच कोमळ, गुळगुळीत आणि आकर्षक असतो. लैपिस अपारदर्शक स्टोन आहे. यात घट्ट निळा रंग असून थोडा काळपट रंग देखील असतो. हा वजनानी जास्त असतो. हा स्टोन प्रामुख्याने अफगानिस्तानात भेटतो. चिली, साइबेरिया, अर्जेंटीना आणि तिब्बत मध्ये लैपिस स्टोनच उत्पादन होते. हा स्टोन वैकाल झीलच्या जवळपास भेटतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
हा एक सेमीप्रीसियस स्टोन आहे. हा शनि ग्रहाचा उपरत्न असतो. हा स्टोन खूपच कोमळ, गुळगुळीत आणि आकर्षक असतो. लैपिस अपारदर्शक स्टोन आहे. यात घट्ट निळा रंग असून थोडा काळपट रंग देखील असतो. हा वजनानी जास्त असतो. हा स्टोन प्रामुख्याने अफगानिस्तानात भेटतो. चिली, साइबेरिया, अर्जेंटीना आणि तिब्बत मध्ये लैपिस स्टोनच उत्पादन होते. हा स्टोन वैकाल झीलच्या जवळपास भेटतो.
पिरामिडचा अर्थ शक्ति एवं ऊर्जा आहे. हा स्टोन ब्रह्मांडाच्या ऊर्जेला आकर्षित करतो. ग्रीक भाषेत पायर शब्दाचा अर्थ आहे ‘अग्नि’ आणि मिड शब्दाचा अर्थ आहे ‘केंद्र’ अर्थात त्रिभुजाकार आकृति ज्यात अग्नि ऊर्जेच केंद्र आहे. अग्नि एक प्रकारची ऊर्जा असते. लैपिस पिरामिड हीलिंग थेरेपी साठीच बनवले गेले आहे.
या स्टोन द्वारे बनवले गेलेले पिरामिड दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असते. पूर्वी पासूनच हे पिरामिड आपल्या सुंदरते मुले लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. वैज्ञानिक दृष्टिने या पिरामिडची संरचना सल्फर युक्त सोडियम आणि अल्युमिनियम सिलिकेट पासून झाली आहे.
हीलिंग थेरेपीच्या उपचारा साठी या पिरामिडचा वापर केला जातो. आपल्या मनातील भीती दूर करून साहस आणि आत्मरक्षणा साठी हे लैपिस पिरामिड खास आहे. शनिवारी किंवा कुठला शुभ मुहूर्त पाहून आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा स्वच्छ जागी हे पिरामिड स्थापित केल्यानी आपली आर्थिक स्थिति मजबूत होते. व्यापार-व्यवसायात तरक्की होते. घरातील वातावरण सुखमय होते.