लाजवर्त खड्याला इंग्लिश मध्ये लैपिस लजुली म्हणतात. शनि आणि राहू-केतु यांच्या दोषाला एकसाथ शांत करण्या साठी हा रत्न धारण केला जातो.अस म्हंटल जाऊ शकत कि या तिन्ही क्रूर ग्रहाना एकसाथ शांत आणि प्रसन्न करण्याचा हा एकमात्र उपाय आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
प्रोडक्ट नाम: | लाजवर्त |
भार: | 5-10 रत्ती |
मूल: | भारत |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
लाजवर्त खड्याला इंग्लिश मध्ये लैपिस लजुली म्हणतात. शनि आणि राहू-केतु यांच्या दोषाला एकसाथ शांत करण्या साठी हा रत्न धारण केला जातो.अस म्हंटल जाऊ शकत कि या तिन्ही क्रूर ग्रहाना एकसाथ शांत आणि प्रसन्न करण्याचा हा एकमात्र उपाय आहे.
हा रत्न शनिवारी धारण करायला पाहिजे. हा रत्न तुम्ही चांदीच्या अंगठीत किंवा लॉकेट मध्ये घालू शकता. हा रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटात घातला जातो. धारण करण्या आगोदर या रत्नाची अंगठी किंवा लॉकेट सरसो किंवा तिळाच्या तेलात 4 तास बुडवून ठेवावी. त्या नंतर हा रत्न निळ्या रंगाच्या वस्त्रा वर ठेवावा. त्या नंतर ऊं प्रां प्रीं प्रौं स: शनये नम: मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि धूप-नैवेद्य दाखवावा. त्या नंतर तुम्ही हा रत्न धारण करू शकता.
अभिमंत्रित लाजवर्त धारण करणे फायद्याचे असते.
AstroVidhi चे सर्व रत्न अनुभवी ज्योतिषाचार्यों द्वारा सिद्ध मंत्रानी अभिमंत्रित केले जातात. म्हणून AstroVidhi वरून खरेदी केलेल्या रत्ना मुळे तुम्हाला दुप्पट लाभ होईल.