प्रत्येक व्यक्ती पुढे येणाऱ्या अडचणी आणि संधी विषयी जाणून घेण्याची इच्छा बाळगतो. हा रिपोर्ट तुम्हाला आपल्या उज्वळ भविष्याच्या बाबतीत माहिती आणि भविष्यात येणाऱ्या समस्या आणि त्या वरील उपायां बाबत माहिती देणार आहे.
Sample Report: | English, |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
प्रत्येक व्यक्ती पुढे येणाऱ्या अडचणी आणि संधी विषयी जाणून घेण्याची इच्छा बाळगतो. हा रिपोर्ट तुम्हाला आपल्या उज्वळ भविष्याच्या बाबतीत माहिती आणि भविष्यात येणाऱ्या समस्या आणि त्या वरील उपायां बाबत माहिती देणार आहे.
या लाइफ रिपोर्ट मध्ये तुमच्या जीवनातील प्रत्येक पहलू वर लक्ष दिल गेल आहे. एस्ट्रोविधिचे ज्योतिषाचार्य तुमच्या जीवनात उत्पन्न होणाऱ्या अडचणी बाबत तुम्हाला आगोदरच सचेत करणार आहेत. हा रिपोर्ट वैदिक ज्योतिष आणि केपी पद्धति वर आधारित असेल.
हा रिपोर्ट बनवताना केवळ लग्न कुंडली आधार नसून चंद्रमा कुंडली, नवांशा, दशमांशा आणि ग्रहांची चाल या वर लक्ष दिल गेल आहे.
या रिपोर्ट मध्ये तुमचा व्यापार, करियर, आरोग्य, कुटुंब, संतती, वैवाहिक जीवन, वाहन, प्रॉपर्टी, विदेश यात्रा या बाबत देखील माहिती दिली जाईल.