दरिद्री मुळे परेशान असणाऱ्या लोकांचे भाग्य या यंत्रा मुळे बदलले जाऊ शकते.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज: | 3x3 inch |
वजन: | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
दरिद्री मुळे परेशान असणाऱ्या लोकांचे भाग्य या यंत्रा मुळे बदलले जाऊ शकते.
श्वेत हत्तीद्वारा स्वर्ण कलशानी स्नान करणारी कमळात बसलेली देवी लक्ष्मी या यंत्रात निवास करते. महादेवीच हे रूप खूपच शुभ मानल गेल आहे.
पुराणात सांगितलं गेल आहे कि या यंत्राची घरात किंवा दुकानात स्थापना केल्यानी देवी कमलाची प्राप्ति होते.
श्री महालक्ष्मी यंत्रात षटकोण वृत अष्टदल एवं भूपुरची संरचना असते. या यंत्राची संरचना विचित्र आहे. हे यंत्र स्थापित केल्यानी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो एवं लक्ष्मीचे हे स्थाई निवास स्थान आहे.
घर, कार्यस्थल किंवा आपल्या जवळ-पास श्री महालक्ष्मी यंत्र ठेवल्यानी आर्थिक संकट, कर्ज दूर होतात व व्यक्तिच्या मान-सन्मानात वृद्धि होते.
श्री महालक्ष्मी यंत्राची स्थापना कुठल्याही शुभ मुहूर्त जसे- दीपावली, धनतेरस, रविपुष्य, अभिजीत मुहूर्त या सारख्या कुठल्याही शुभ मुहूर्तावर करू शकता. शुक्रवारचा दिवस मां लक्ष्मीला समर्पित असतो त्या मुळे तुम्ही शुक्रवारी श्री महालक्ष्मी यंत्राची स्थापना करू शकता.
श्री महालक्ष्मी यंत्र की पूजा में लक्ष्मी जी के इस मंत्र का जाप अवश्य करें। मंत्र है -: ऊं ह्रीं ह्रीं श्रीं ह्रीं ह्रीं फट्।।
या वेळी जर तुम्हाला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत असेल आणि या वर ज्योतिषीय समाधान पाहिजे असेल तर आमच्या बरोबर संपर्क करावा. खाली दिल्या गेलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपली परेशानी सांगावी. AstroVidhi वरून अवश्य ही तुम्हाला समाधान मिळेल.
श्री महालक्ष्मी यंत्र आमच्या पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते.त्या मुळे तुम्हाला लवकरात लवकर या श्री महालक्ष्मी यंत्राचा लाभ मिळू शकेल.