महालक्ष्मीची पूजा केल्यानी घरात सुख-समृद्धी, वैभव आणि खुशहाली येते. कुठली ही पूजा करताना पूजन सामग्रीच खूप महत्व असत. वैदिक काळा पासूनच देवी-देवतांच्या पसंती अनुसार त्यांच्या पूजना साठी उपयुक्त पूजन सामग्री निश्चित झाली आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
महालक्ष्मीची पूजा केल्यानी घरात सुख-समृद्धी, वैभव आणि खुशहाली येते. कुठली ही पूजा करताना पूजन सामग्रीच खूप महत्व असत. वैदिक काळा पासूनच देवी-देवतांच्या पसंती अनुसार त्यांच्या पूजना साठी उपयुक्त पूजन सामग्री निश्चित झाली आहे.
जर तुम्ही महालक्ष्मीला प्रसन्न करून महालक्ष्मीची डबल कृपा प्राप्त करण्याची इच्छा बाळगत असाल तर या महालक्ष्मी थाळीचा प्रयोग करावा. या थाळी मध्ये महालक्ष्मीच्या पूजन प्रक्रिये सम्बंधी सर्व आवश्यक सामग्री उपलब्ध आहे.
महालक्ष्मीच्या पूजना साठी विशेषता या थाळीत तांदूळ, कुंकू, लाल धागा, मध, तांब्याचा लोटा, लाल गुंज, लघु नारळ, लक्ष्मी-गणेशच नाण,श्री महालक्ष्मी यंत्र, श्री महालक्ष्मी कुबेर यंत्र,सात मुखी रुद्राक्ष,महालक्ष्मी अंगठी, कुबेर ची चावी, लक्ष्मी–गणेशची प्रतिमा, स्फटिक मेरु यंत्र, कमलगट्टे माळ, नवग्रह धूप आणि महालक्ष्मीची चरण पादुका असतात.
या थाळी मध्ये असणारी सर्व सामग्री लक्ष्मीशी संबंधित आहे जसे लघु नारळ आणि लाल गुंज यांचा प्रयोग विशेषता धन प्राप्ती साठी केला जातो. या थाळीत असणारी सर्व सामग्री तुमच्या धन लाभा साठी तुमची सहायता करेल.
महालक्ष्मीच्या थाळीचा प्रयोग तुम्ही कुठल्याही प्रकारच्या पूजना साठी करू शकता जसे शुक्रवारी मां लक्ष्मीची पूजा. दीवाळी पूजन, धनतेरस पूजन इत्यादी
या थाळी मध्ये असणाऱ्या प्रत्येक सामग्रीला महालक्ष्मीच्या मंत्रा द्वारे अभिमंत्रित केल गेल आहे. त्या मुळे तुम्ही कुठल्या ही प्रकारच्या पूजना मध्ये या थाळीचा वापर करून अवश्य धन लाभ प्राप्त करू शकताल.