जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती दीर्घ काळा पासून आजारी असेल आणि त्याचा विलाज केल्या नंतर ही तो ठीक होत नसेल आशा स्थितित महामृत्युंजय मंत्राचा जाप एवं पूजा केल्यानी लाभ होतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
जर तुमच्या घरात कोणी व्यक्ती दीर्घ काळा पासून आजारी असेल आणि त्याचा विलाज केल्या नंतर ही तो ठीक होत नसेल आशा स्थितित महामृत्युंजय मंत्राचा जाप एवं पूजा केल्यानी लाभ होतो.
महामृत्युंजय मंत्राचा जप आणि पूजन केल्यानी शोक, मृत्यु, भय, रोग आणि दोषाचा प्रभाव कमी होतो आणि पाप केल असेल तर त्या पापाचा नास होतो. महामृत्युंजय मंत्राचा जप करणे प्रत्येक व्यक्ती साठी लाभकारी असते.
हे गरजेचे नाही कि महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यानी आजारी माणूस बरा होतो हे देखील संभव आहे कि महामृत्युंजय मंत्राचा जप एवं पूजन केल्या नंतर व्यक्तीचा मृत्यु होऊ शकेल आणि त्याला आपल्या आजारग्रस्त शरीरा पासून मुक्ती मिळू शकेल.
सर्वप्रथम महामृत्युंजय मंत्राचा जाप एवं पूजन करण्याचा संकल्प घ्यावा. आता पूजा घरात आसना वर बसून भगवान शिवचे ध्यान करावे. त्या नंतर सगळ्या देवी-देवतांचे षोढषोपचार करावा. ब्राह्मणाला मान द्यावा आणि त्या नंतर मंत्राचा जप आणि पूजा आरंभ करावी.
पूजेची वेळ : पूजा करण्याची वेळ शुभ मुहुर्त पाहूनच ठरवली जाईल.
पूजन सामग्री : सामान्य पूजन सामग्री. ब्राह्मणा साठी वस्त्र आणि भोजन.
यजमान द्वारा आवश्यक माहिती
तुम्ही AstroVidhi च्या Customer Care Number वर 8285282851 संपर्क करावा. महामृत्युंजय पूजा करण्या साठी आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्ती साठी वेळ घेऊ शकता.
ज्या कोणाच्या सुख-समृद्धि साठी तुम्ही ही महामृत्युंजय पूजा करू इच्छित असाल त्याच नाव, जन्म स्थान, जात आणि वडिलांच नाव अवश्य माहित असले पाहिजे.