दाना फ़िरंग किडनी स्टोन किंवा मैलाकाइट म्हणतात. हा एक सेमीप्रीसियस स्टोन आहे. हां कॉपर कार्बोनेट हाइड्रोक्साइड मिनिरल आहे, जो वरच्या बाजूंनी दबलेला हिरव्या रंगाचा रत्न आहे. हा रत्न मुळत: नामिबिया, कांगो, फ्रांस, चिली, इंग्लैंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मिळतो. हा रत्न दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतो. या वर असणाऱ्या हिरव्या-पांढऱ्या रेशां मुळे हा रत्न लवकर ओळखला जातो. हा रत्न ओपेक आकाराचा असून मध्यभागी थोडा दबलेला असतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
दाना फ़िरंग किडनी स्टोन किंवा मैलाकाइट म्हणतात. हा एक सेमीप्रीसियस स्टोन आहे. हां कॉपर कार्बोनेट हाइड्रोक्साइड मिनिरल आहे, जो वरच्या बाजूंनी दबलेला हिरव्या रंगाचा रत्न आहे. हा रत्न मुळत: नामिबिया, कांगो, फ्रांस, चिली, इंग्लैंड आणि ऑस्ट्रेलिया मध्ये मिळतो. हा रत्न दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतो. या वर असणाऱ्या हिरव्या-पांढऱ्या रेशां मुळे हा रत्न लवकर ओळखला जातो. हा रत्न ओपेक आकाराचा असून मध्यभागी थोडा दबलेला असतो.
दाना फ़िरंग रत्न उपरत्न असून देखील खूपच असरदार रत्न आहे. हे एक प्रकारचे समुद्री शेवाळ आहे जे नावेच्या खाली एकत्र होवून हळू-हळू दगडा सारखे ठोस होते, प्राचीन काळा पासूनच हा रत्न चिकित्सा पद्धतीत प्रयोग केला जातो. हीलिंग थेरेपी साथी देखील या रत्नाचा वापर केला जातो.
सामान्यतः दाना फ़िरंग रत्न धारण करण्याचे कुठले ही नकारात्मक प्रभाव पडत नाही त्या मुळे हा रत्न धारण केल्या वर कुठल्या ही प्रकारचे नुकसान होत नाही.
वैदिक ज्योतिष शास्त्रात या रत्ना विषयी जास्त ऐकायला व पाहायला मिळत नाही. काही लोक याला शुक्र ग्रहाचा उपरत्न तर काही लोक याला बुध ग्रहाच उपरत्न मानतात, हे रत्न दोन्ही ग्रहां साठी प्रभावी असते.
परंतु हा रत्न पश्चिम ज्योतिष मध्ये एप्रिल महिन्याचा बर्थस्टोन मानला गेला आहे. हा रत्न वृषभ (टॉरस) रास असणाऱ्या लोकांना धारण केल्यानी खूपच फायदा होतो.
याच्या अतिरिक्त मिथुन, कन्या, तूळ, मकर आणि कुम्भ लग्न असणाऱ्या लोकांना देखील हा रत्न धारण केल्यानी लाभ होतो.
नशेची सवय सोडण्या साठी सगळ्यात प्रभावशाली रत्न आहे दाना फ़िरंग रत्न, जो व्यक्ति कुठला नशा करत असेल व तो आपली नशेची सवय सोडवण्याची इच्छा बाळगत असेल त्याला हे रत्न अवश्य धारण करायला पाहिजे, लाभ निश्चित होईल.
दाना फ़िरंग रत्नाची अंगठी बुधवारी सकाळी उजव्या हाताच्या करंगळीत किंवा शुक्रवारी मधल्या बोटात धारण केल्यानी लाभ होईल. हे लक्षात ठेवा कि या अंगठी मध्ये दाना फ़िरंग रत्न कमीत कमी सव्वा पाच रत्ती ते आठ रत्तीचा अवश्य असावा.
दाना फ़िरंग रत्न जड़ित अंगठी आमच्या अनुभवी ज्योतिषी पंडित सूरज शास्त्री यांच्या द्वारे अभिमंत्रित केली गेली आहे. त्या मुळे याचे शुभ फळ लवकरच तुम्हाला मिळते. या अंगूठी सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील दिल जात जे हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.