मून स्टोनला गौदंती किंवा चंद्रकांत या नावानी ओळखल जात. मून स्टोन मोती रत्नाचा ही उपरत्न आहे. मून स्टोन प्रायः श्रीलंका मध्ये मिळतो त्या नंतर तो भारत आणि म्यांमार इथे मिळतो. हा रत्न दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतो तथा कधी कधी तो अल्प–पारदर्शी देखील दिसतो. सेमी ट्रांसपेरेंट पांढरा हा रत्न मोत्या सारखा दिसतो. जर कधी या मोती वर प्रकाश पडला तर तो प्रकाश निळ्या रंगाचा दिसतो. सेमी ट्रांसपेरेंट आणि मोती सारखे दिसणारे मून स्टोन ज्यास्त कीमती असतात. यांच्यात आकर्षण शक्ति जास्त असते. हा रत्न मानसिक शांति आणि उच्च मानसिक चेतनेला दर्शवतो. हा चन्द्र ग्रहाचा रत्न असल्या मुळे महिलां साठी खूपच रक्षात्मक मानला गेला आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
पंडित सूरज शास्त्री: | चंद्रकांत |
भार: | ~4.5- 7 रत्ती |
मूल: | ब्राज़ील |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
मून स्टोनला गौदंती किंवा चंद्रकांत या नावानी ओळखल जात. मून स्टोन मोती रत्नाचा ही उपरत्न आहे. मून स्टोन प्रायः श्रीलंका मध्ये मिळतो त्या नंतर तो भारत आणि म्यांमार इथे मिळतो. हा रत्न दिसायला खूपच सुंदर आणि आकर्षक असतो तथा कधी कधी तो अल्प–पारदर्शी देखील दिसतो. सेमी ट्रांसपेरेंट पांढरा हा रत्न मोत्या सारखा दिसतो. जर कधी या मोती वर प्रकाश पडला तर तो प्रकाश निळ्या रंगाचा दिसतो. सेमी ट्रांसपेरेंट आणि मोती सारखे दिसणारे मून स्टोन ज्यास्त कीमती असतात. यांच्यात आकर्षण शक्ति जास्त असते. हा रत्न मानसिक शांति आणि उच्च मानसिक चेतनेला दर्शवतो. हा चन्द्र ग्रहाचा रत्न असल्या मुळे महिलां साठी खूपच रक्षात्मक मानला गेला आहे.
मून स्टोन उपरत्न असून देखील खूपच असरदार रत्न आहे. वैदिक ज्योतिषा अनुसार कर्क रास असणाऱ्या लोकांनी हा रत्न अवश्य धारण करावा. पश्चिमी ज्योतिषी या रत्नाला जून महिन्याचा बर्थस्टोन मानतात.
सामान्यतः मून स्टोन धारण केल्यानी कुठलाही नकारात्मक प्रभाव पडत नाही त्या मुळे हा रत्न धारण केल्या वर कुठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
चंद्रमाच्या उर्जेला संतुलित करण्या साठी मून स्टोन अवश्य धारण करावा. मून स्टोन शुक्ल पक्षात असणाऱ्या सोमवारी संध्याकाळी उजव्या हाताच्या करंगळीत चांदीच्या अंगठी मध्ये धारण करणे लाभकारी असते. हा रत्न सोन्यात किंवा पंच धातुत धारण करू नये. लक्षात ठेवा कि अंगठी मध्ये मून स्टोन कमीत कमी सव्वा पाच ते आठ रत्ती असणे जरुरी आहे.
ही मून स्टोन जड़ित आमच्या अनुभवी ज्योतिषी पंडित सूरज शास्त्री यांच्या द्वारे अभिमंत्रित केले गेले आहे, अस केल्यानी या रत्नाचे शुभ फळ लवकरच तुम्हाला मिळते. या रत्ना सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील दिल जात जे हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.