Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

मूंगा (पोवळे) गणपती

मूंगा (पोवळे) गणपती

विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक या नावानी प्रसिध्द पोवळ्याच्या  गणपतीची मूर्ती खूप पवित्र आणि मंगळकारी मानली गेली आहे.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक या नावानी प्रसिध्द पोवळ्याच्या  गणपतीची मूर्ती खूप पवित्र आणि मंगळकारी मानली गेली आहे.

पोवळ्याचा गणपती घरात स्थापित केल्यानी आणि नियमित पूजा केल्यानी जीवनात येत असणारे कष्ट दूर होतात.

पोवळ्याच्या गणपतीचे लाभ 

  • हा गणपती घरात स्थापित केल्यानी गणपतिची कृपा आपल्याला मिळते तसेच आपल्या आत्‍मविश्‍वासात वाढ होते.
  • या गणपतीची स्थापना केल्यानी आरोग्यात देखील सुधार होतो. जर तुमच्या घरात कोणी खूप दिवसा पासून आजारी असेल तर या गणपतीची स्थापना केल्यानी फायदा होईल.
  • जर तुमच्या घरात पैसा भरपूर येत असेल पण टिकत नसेल तर पोवळे गणपतीची स्थापना जरूर करावी.
  • जर तुमच्या घरात पोवळे गणपती असेल तर घरात कधी ही धन-ध्यान्याची कमी भासणार नाही.

आमच्या कडून का घ्यावी 

पोवळ्याचा गणपती आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या जवळ पाठवला जातो अस केल्यानी तुम्हाला याचा दुप्पट लाभ मिळतो.

 

Reviews

Based on 1 reviews

Write a review
 

good product

moti singh

jai hanuman

DMCA.com Protection Status