शेंदरी रंगात कोरलेली हनुमंताची मूर्ती स्थापित केल्यानी तुमची सगळी कष्ट दूर होतात. या मूर्ती मध्ये हनुमंताची सगळी शक्ति संमिलीत आहे. ही मूर्ती तुमची नकारात्मक शक्ति पासून रक्षा करते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
आकार : | जसा या चित्रात aahe |
रंग: | शेंदरी |
सर्टिफिकेशन: | Astrovidhi |
वजन ग्राम मध्ये : | 1.5 grm to 3.5 grm |
उत्पत्ति : | इटालियन लाल पोवळे |
शेंदरी रंगात कोरलेली हनुमंताची मूर्ती स्थापित केल्यानी तुमची सगळी कष्ट दूर होतात. या मूर्ती मध्ये हनुमंताची सगळी शक्ति संमिलीत आहे. ही मूर्ती तुमची नकारात्मक शक्ति पासून रक्षा करते.
मूंगा हुनमानाच्या प्रभावा मुळे व्यक्तिला शक्ति आणि साहसाची प्राप्ति होते.
सर्वात प्रथम हनुमंताच्या मूर्तीची स्थापना करावी आपल्या घरातील एका कोपऱ्यात एका चौरंगा वर लाल रंगाच कापड अंथरून त्या वर मूर्तीची स्थापना करावी विधी अनुसार पूजा-अर्चना करावी धूप, अगरबत्ती लावावी. त्या वर शेंदूर लावावा. त्या नंतर या मंत्राचा जप करावा.
ऊँ नमो हनुमते रुद्रावताराय,
पर यंत्र-मंत्र-तंत्र-त्राटक-नाशकाय,
सर्व-ज्वरच्छेदकाय, सर्व-व्याधि-निकृन्तकाय,
सर्व-भय-प्रशमनाय, सर्वदुष्ट-मुख-स्तम्भनाय,
देव-दानव-यक्ष-राक्षस-भूत-प्रेत-पिशाच-डाकिनी-शाकिनी-दुष्टग्रह-बन्धनाय,
सर्व-कार्य-सिद्धि-प्रदाय रामदूताय स्वाहा।
दुसऱ्या दिवशी हनुमंताची मूर्ती देव्हाऱ्यात स्थापित करून धूप अगरबत्ती लावावी व पूजा करावी. वर लिहिलेल्या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा जप करावा.