नवग्रहांना शांत करण्या साठी नवग्रह यंत्र अत्यंत प्रभावकारी आहे. नवग्रह यंत्र नवग्रहांना प्रतिबिंबित करतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज़: | 3x3 inch |
भार: | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
नवग्रहांना शांत करण्या साठी नवग्रह यंत्र अत्यंत प्रभावकारी आहे. नवग्रह यंत्र नवग्रहांना प्रतिबिंबित करतात.
या यंत्राची पूजा केल्यानी व्यक्तीला कुठल्याही क्षेत्रात सफळता मिळते.
कुठलाही शुभ मुहूर्त पाहून घरातील पूजा घरात नवग्रह यंत्राची स्थापना करावी. या समोर धूप अगरबत्ती लावावी.
आता आपल्या ईष्ट देवाची आराधना करावी. आपल्या घरात सुख-शांती राहावी अशी देवा जवळ प्रार्थना करावी नंतर या नवग्रह यंत्राची गंगाजळ शिंपडून दिवा लावून पूजा करावी.
नवग्रह यंत्र आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळतो.