एकसाथ नवग्रहांच्या शांति साठी एकमात्र उपाय आहे नवग्रह शांति कवच. या नवग्रह शांति कवचात नऊ ग्रहांचे नऊ रत्न जडित आहेत. नवग्रहांच्या नवरत्नांनी बनवलेले हे लॉकेट तुम्हाला सगळ्या ग्रहांच्या अशुभ प्रभावा पासून वाचवतात. तुमचे जीवन सुख आणि समृद्धिनी भरतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
रत्न:: | पोवळे+पुष्कराज+नीलम+पाचू +मोती+माणिक+ओपल+लहसुनिया+गोमेद |
रत्न:: | चांदी |
भार: | ~17.7 Approx |
अभिमन्त्रित: | पंडित सूरज शास्त्री |
एकसाथ नवग्रहांच्या शांति साठी एकमात्र उपाय आहे नवग्रह शांति कवच. या नवग्रह शांति कवचात नऊ ग्रहांचे नऊ रत्न जडित आहेत. नवग्रहांच्या नवरत्नांनी बनवलेले हे लॉकेट तुम्हाला सगळ्या ग्रहांच्या अशुभ प्रभावा पासून वाचवतात. तुमचे जीवन सुख आणि समृद्धिनी भरतात.
चांदीच्या धातु मध्ये जडवलेल्या या लॉकेट मध्ये नवग्रहांची रत्न अर्थात ओपल, मोती, पोवळे, माणिक, गोमेद, नीलम, पुष्कराज, लहसुनिया आणि पाचू रत्न आहे. नवग्रहा मध्ये शुक्र, सूर्य, चंद्रमा, मंगळ, राहू, शनि, गुरु, केतु आणि बुध ग्रह संमिलीत आहेत. या नऊ ग्रहांच्या शांति साठी आणि त्यांचा शुभ प्रभाव एकसाथ प्राप्त करण्या साठी खास तुमच्या साठी हे नवग्रह शांति कवच बनवल गेल आहे.
या लॉकेटची सर्वात खास गोष्ट ही आहे कि हे लॉकेट तुम्हाला अन्य कुठल्याही जागी मिळणार नाही. हे AstroVidhi चे विशेष नवरत्न लॉकेट आहे हे फक्त AstroVidhi वरच उपलब्ध आहे.
नवग्रह शांति कवच आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी तुम्हाला याचा लवकरात लवकर पूर्ण लाभ मिळतो.