पिरामिडचा अर्थ ही ऊर्जा आणि शक्ति आहे. हे पिरामिड ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या कडे आकर्षित करतात. ग्रीक भाषेत पायर शब्दाचा अर्थ आहे ‘अग्नि’ आणि मिडचा अर्थ आहे ‘केंद्र’ अर्थात त्रिभुजाकार आकृति ज्यात अग्नि ऊर्जाच केंद्र आहे. अग्नि एक प्रकारची ऊर्जा असते. ऑर्गेनिक वास्तु पिरामिड व्यक्तिच्या मनात चेतना जागृत करतात.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
पिरामिडचा अर्थ ही ऊर्जा आणि शक्ति आहे. हे पिरामिड ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या कडे आकर्षित करतात. ग्रीक भाषेत पायर शब्दाचा अर्थ आहे ‘अग्नि’ आणि मिडचा अर्थ आहे ‘केंद्र’ अर्थात त्रिभुजाकार आकृति ज्यात अग्नि ऊर्जाच केंद्र आहे. अग्नि एक प्रकारची ऊर्जा असते. ऑर्गेनिक वास्तु पिरामिड व्यक्तिच्या मनात चेतना जागृत करतात.
ज्या घरात ऑर्गेनिक वास्तु पिरामिड असतो त्या घरात राहत असणारी लोक दीर्घायु, निरोगी, धार्मिक विचारांची तथा जीवन व्यतीत करणारी असतात. आपल्या घरात ऑर्गेनिक वास्तु पिरामिडची स्थापना केल्यानी इंद्रियां बाबत असणारे दोष पूर्णतः नष्ट होवून जातात. सकारात्मक ऊर्जा मिळते मनात देवाच्या प्रती आस्था वाढते व धार्मिक विचार मनात उत्पन्न होतात.
मनातील भिती दूर करून साहस आणि आत्मरक्षणा साठी हे ऑर्गेनिक वास्तु पिरामिड खूपच खास आहे. शनिवारी किंवा कुठला ही शुभ मुहूर्त पाहून हे पिरामिड आपल्या घरातील देव्हाऱ्यात किंवा पवित्र जागी स्थापित करावे अस केल्यानी आपली आर्थिक स्थिति मजबूत होते व वास्तु दोषा पासून आपल्याला मुक्ति मिळते. शारीरिक संपन्नता पाहायला मिळते. घरातील वातावरण ताजतवाने आणि आनंदमयी राहते.
आमच्या कडून का घ्यावे
हे ऑर्गेनिक वास्तु पिरामिड आमच्या अनुभवी ज्योतिषों द्वारा अभिमंत्रित केले गेले आहे, अस केल्यानी याची शुभ फळ तुम्हाला खूपच लवकर मिळतात आणि तुमच्या घरातील वास्तु दोष पूर्णतः नष्ट होतात व तुम्ही सुखी जीवन व्यतीत करता.