Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

पारद लक्ष्मी गणेश

पारद लक्ष्मी गणेश

पारद सर्व धातु मध्ये सर्वात शुध्द धातु आहे. या धातुचा संबंध सरळ देवाशी असल्याच मानल गेल आहे.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

धातु:पारा
साइज़:3.5x4.5 Cm
भार:150 Gm Approx
अभिमंत्रित:पंडित सूरज शास्त्री

पारद सर्व धातु मध्ये सर्वात शुध्द धातु आहे. या धातुचा संबंध सरळ देवाशी असल्याच मानल गेल आहे.

त्या मुळेच प्राचीन धर्म शास्त्रात देवाच्या विभिन्न प्रतिमा या धातु पासूनच बनवल्या गेल्या होत्या व त्यांची पूजन विधी देखील श्रेष्‍ठ मानली गेली होती. 

पारद लक्ष्‍मी-गणेशचे लाभ

- जी लोक आर्थिक टंचाईचा सामना करत असतील किंवा कर्जाचा बोझ घेवून जीवन जगत असतील आशा लोकां साठी आमच्या ज्ञानी आणि सिद्ध ज्योतिषांचा सल्ला आहे कि आशा लोकांना पारद द्वारे बनवल्या गेलेल्या गणपति आणि लक्ष्‍मीची पूजा करायला पाहिजे.सिद्ध मां लक्ष्‍मी आणि गणपतिचा जिथे वास असतो तिथे रुपये-पैशाची कमी कधीच नसते.


या अभिमंत्रित पारद लक्ष्‍मी गणेश ची स्थापना आपल्या घरातील देव्हाऱ्यात करणे अति आवश्‍यक मानल गेल आहे. जेव्हा तुम्ही धन प्राप्तीची कामना करता, त्या साठी प्रयत्न करता परंतु त्या नंतर ही तुम्हाला सफळता मिळत नसेल तर आशा वेळी स्थापना अवश्य करावी.

पारद लक्ष्मी गणेशची विशेषता

पारद लक्ष्‍मी-गणेशच वजन 200 ग्राम आहे आणि याची लांबी 3 इंच आहे. याची पूजा करून अभिमंत्रित प्रतिमे ची स्थापना आपल्या घरातील देव्हाऱ्यात केल्या वर धन संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होतात.

आमच्या कडून का घ्यावी 

तुमच्या जीवनात उत्पन्न होणाऱ्या सर्व अडचणी लवकरात लवकर दूर करण्या साठी आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारे ही प्रतिमा अभिमंत्रित केली जाते व त्या नंतरच तुमच्या जवळ पाठवली जाते.

 

Reviews

Based on 2 reviews

Write a review
 

All good

Durga shivji Singh

Thank you

लक्ष्मी पूजा के लिए जरुरी

Satakshi Banerjee

मैंने पारद लक्ष्मी गणेश astrovidhi से दिवाली पर ख़रीदा था और तभी से ये मेरे घर में विराजमान है| घर के वातावरण में तभी से खुशहाली का माहौल है| धन्यवाद् आचार्यजी :)

DMCA.com Protection Status