शिवपुराणा नुसार पारा धातुला भगवान शिवच वीर्य म्हणतात. शेकडा गायाचं दान, हजार स्वर्ण मुद्रा दान तथा चारही धामची तीर्थयात्रा केल्या नंतर जे पुण्य मिळते तेवढे पुण्य केवळ या शिवलिंगाचे दर्शन केल्यानी प्राप्त होते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
धातु: | पारा |
साइज: | 3x3.5 Cm |
भार: | 100 Gm |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
शिवपुराणा नुसार पारा धातुला भगवान शिवच वीर्य म्हणतात. शेकडा गायाचं दान, हजार स्वर्ण मुद्रा दान तथा चारही धामची तीर्थयात्रा केल्या नंतर जे पुण्य मिळते तेवढे पुण्य केवळ या शिवलिंगाचे दर्शन केल्यानी प्राप्त होते.
शिवलिंग भगवान शिव आणि मां पार्वतीचा अवतार आहे. शिवलिंगच्या या स्वरूपाला शुभ मानल गेल आहे. पारद शिवलिंग ची पूजा केल्यानी व्यक्तीच्या विचारां मध्ये सकारात्मकता येते.
तुम्ही AstroVidhi.com वरून पारद शिवलिंग प्राप्त करू शकता. AstroVidhi.com वरून घेतले गेलेल्या पारद शिवलिंगच हे वैशिट्य आहे कि हे भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विशेष मंत्रांनी अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या कडे पाठवले जाते. AstroVidhi.com वरून पारद शिवलिंग प्राप्त केल्या नंतर तुम्हाला फक्त ते आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवायचे आहे. हे पारद शिवलिंग तुम्ही केवळ 1940 रुपयात प्राप्त करू शकता.
Based on 1 reviews
Write a reviewशिव की पूजा करने के लाभ अनेक है, इसीलिए मैंने ये पारद शिवलिंग astrovidhi से ख़रीदा और विधि अनुसार पूजन शुरू किया| धन्यवाद् पंडितजी