मोती या रत्नाला जर रत्नराज म्हणले तर अतिश्योक्ति होणार नाही. वैदिक ज्योतिषात चंद्र्माला सर्वात महत्वपूर्ण ग्रह मानल गेल आहे त्या मुळे चन्द्रमाच्या या रत्नाला वैदिक ज्योतिषां मध्ये सर्वोत्तम स्थान दिल गेल आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
रत्न : | 5.25 रत्ती |
सर्टिफिकेट:: | Govt. द्वारा प्रमाणित लैब सर्टिफिकेट |
धातु:: | चांदी |
वजन:: | 3.5 से 5 ग्राम |
माप:: | फ्री साइज (Adjustable) |
मोती या रत्नाला जर रत्नराज म्हणले तर अतिश्योक्ति होणार नाही. वैदिक ज्योतिषात चंद्र्माला सर्वात महत्वपूर्ण ग्रह मानल गेल आहे त्या मुळे चन्द्रमाच्या या रत्नाला वैदिक ज्योतिषां मध्ये सर्वोत्तम स्थान दिल गेल आहे.
मोती या रत्नाला अभिमंत्रित करून जर विधिवत धारण केल तर मनुष्याच्या जीवनातील सर्व समस्या लवकरच समाप्त होतात.
वास्तविकता ही आहे कि मोती मन आणि मस्तिष्क यांच्या वर नियंत्रण ठेवतो. अभिमंत्रित मोती जर चांदीच्या अंगठीत धारण केला तर हा मोती व्यक्तीला चुकीचा नर्णय घेऊ देत नाही. तुम्ही कुठलेही काम करण्या आधी शांती पूर्वक विचार करता व जीवनात सफळता प्राप्त करता.
प्राचीन काळा पासूनच रागा वर नियंत्रण ठेवण्या साठी मोती या रत्नाची अंगठी धारण केली जाते.
वैदिक ज्योतिषात आपण चंद्र राशीला मानतो त्या मुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चंद्राचा प्रभाव असतो. ही चन्द्रमाची अंगठी कुठल्याही राशीचा व्यक्ती धारण करू शकतो.
ही अंगठी एडजेस्टेबल आहे बोटाच्या साईझ अनुसार ती लहान-मोठी केली जाते.
या अंगठीत जडवलेला मोती पूर्णतया प्राकृतिक आणि अभिमंत्रित असतो ज्याच सर्टिफिकेट सोबत दिल जात.