आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती साठी सिद्ध पितृ दोष निवारण कवच सर्वोत्तम उपाय आहे.पितृ दोषा मुळे प्रत्येक क्षेत्रात असफळता मिळते. पितृ दोषा मुळे जीवन श्रापित झाल असेल तर हे कवच तुमची सुरक्षा करते.आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती साठी हे कवच जरूर घ्यावे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती साठी सिद्ध पितृ दोष निवारण कवच सर्वोत्तम उपाय आहे.पितृ दोषा मुळे प्रत्येक क्षेत्रात असफळता मिळते. पितृ दोषा मुळे जीवन श्रापित झाल असेल तर हे कवच तुमची सुरक्षा करते.आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती साठी हे कवच जरूर घ्यावे.
हे कवच गोल्ड प्लेटेड पितृ दोष यंत्र आहे जे आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्थापित करावे.याच्या अतिरिक्त या कवचा सोबत एक काळ्या हकीकची माळ दिली गेली आहे.
या माळेनी तुम्हाला पितृ शांति साठी मंत्र जाप करायचा आहे.ही माळ विशेषता पितृ शांती साठी बनवली गेली आहे. ही माळ 108 मण्यांची आहे.
आपल्या घरातील पूजा घरात पूर्व दिशेला या यंत्राची स्थापना करावी. अगरबत्ती लावावी. आपल्या ईष्ट देवाची आराधना करावी. आपल्या पित्रांची आठवण काढून आपल्या कडून कसली चूक झाली असेल तर क्षमा मागावी. तत्पश्चात् यंत्रा वर गंगाजल शिंपडून गावरान तुपाचा दिवा लावावा.
सिद्ध पितृ दोष निवारण कवच आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविली जाते आमचा प्रयत्न असतो कि तुम्हाला लवकरात लवकर लाभ होवो.