Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

राहू यंत्र

राहू यंत्र

राहूच्या वाईट प्रभावला कमी करून चांगल्या प्रभावात वाढ करण्या साठी राहु यंत्राची स्थापना केली जाते. 

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

धातु:पंच धातु
साइज़:3x3 inch
भार:~10 Gm
आकृति:चौकोनी
अभिमंत्रित:पण्डित सूरज शास्त्री

राहूच्या वाईट प्रभावला कमी करून चांगल्या प्रभावात वाढ करण्या साठी राहु यंत्राची स्थापना केली जाते. 

राहू यंत्राचे लाभ

  • हे राहु यंत्र घरात येणाऱ्या अडचणीना दूर करते.
  • अचानक धन प्राप्तीचे मार्ग खोल्तात.
  • नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ देत नाही.
  • शत्रुन पासून आपली रक्षा करतात.

कसा वापर करावा 

हे यंत्र गंगाजळानी धुवून आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्थापित करावे नंतर धूप अगरबत्ती लावावी व पूजा करावी.

आमच्या कडून का घ्यावे 

राहु यंत्र आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळतो.

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status