हकीक सौरमंडळातील सर्वात आक्रामक मंगळ ग्रहाचा उपरत्न आहे. हा प्राचीन काळा पासूनच युद्धात योद्धाना सफळता मिळावी म्हणून घातला जातो. एवढेच नव्हे तर मिस्त्र देशात जे तावीज घातले जाते ते हकीक खड्याचे बनवलेले असते.हकीक/अकीक रत्न स्थिरता, सुरक्षा प्रदान करणारा रत्न असतो. हा आपल्या लाल रंगा प्रमाणेच धाडसाचे प्रतीक आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
रत्न: | लाल हकिक |
भार: | ~4.5- 7 रत्ती |
मूल: | ब्राज़ील |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
हकीक सौरमंडळातील सर्वात आक्रामक मंगळ ग्रहाचा उपरत्न आहे. हा प्राचीन काळा पासूनच युद्धात योद्धाना सफळता मिळावी म्हणून घातला जातो. एवढेच नव्हे तर मिस्त्र देशात जे तावीज घातले जाते ते हकीक खड्याचे बनवलेले असते.हकीक/अकीक रत्न स्थिरता, सुरक्षा प्रदान करणारा रत्न असतो. हा आपल्या लाल रंगा प्रमाणेच धाडसाचे प्रतीक आहे.
लाल हकीक घातल्या नंतर मेष राशिच्या लोकांना लाभ मिळतो आणि त्यांच्या जीवनातील सगळी कष्ट दूर होतात. कुंडलीत मंगळ ग्रहाच्या स्थितीला मजबूत करण्या साठी लाल हकीक धारण केले जाते.
लाल हकीक आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा अभिमंत्रित केली जाते. अस केल्यानी तुम्हाला शुभ फळ मिळतात. या रत्न सोबत हे रत्न ओरीजनल असल्याच सर्टिफिकेट तुम्हाला दिल जात.