लाल हकीक कुठल्याही रूपात धारण केल्यानी आत्मविश्वासात खूप तेजीने वाढ होते. आत्मविश्वास वाढण्या साठी हे धारण करणे उचित आहे. पश्चिमी देशात हा स्टोन Energize करून घालण्याचा सल्ला तेव्हा दिला जातो जेव्हा व्यक्ति विनाकारण लहान-लहान गोष्टीं वरून घाबरतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
लाल हकीक कुठल्याही रूपात धारण केल्यानी आत्मविश्वासात खूप तेजीने वाढ होते. आत्मविश्वास वाढण्या साठी हे धारण करणे उचित आहे. पश्चिमी देशात हा स्टोन Energize करून घालण्याचा सल्ला तेव्हा दिला जातो जेव्हा व्यक्ति विनाकारण लहान-लहान गोष्टीं वरून घाबरतो.
लाल हकीक दिसायला खूप सुंदर असतात. याची सकारात्मक ऊर्जा तुमच्यात आत्मविश्वास वाढवते.
तुळशीच्या बिया मध्ये विद्युत शक्ति असते. भोजन करताना जर तुळशीचे बी (मंजुळा)आपल्या अंगावर पडले तर किती तरी पुण्य आपल्याला मिळते. मानसिक तणाव देखील कमी होतो व धारण कर्ताचा आवाज देखील सुरीला होतो.
तुम्ही लाल हकीक तुळशी ब्रेसलेट AstroVidhi.com वरून घेवू शकता. हे स्टाइलिश ब्रेसलेट आहे. तुलस आणि मंगळाच्या मंत्रानी अभिमंत्रित करून ते तुमच्या कडे पाठवले जाईल.