Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 
पोवळे (प्रवाळ) रत्नाची अंगठी

पोवळे (प्रवाळ) रत्नाची अंगठी

पोवळे सौरमंडळातील सर्वात आक्रामक ग्रह मंगळ ग्रहाचा रत्न आहे.मंगळ वृश्चिक राशीचा अधिपति ग्रह मानला जातो. मंगळ ग्रहाचे रत्न पोवळे वृश्चिक रास असणारी लोक धारण करू शकतात.पोवळे किती तरी कठीण आणि जोखीम असणाऱ्या अडचणी पासून आपली रक्षा करतात.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

रत्‍न:4-5 रत्‍ती
सर्टिफिकेट:Govt. द्वारा प्रमाणित लैब सर्टिफिकेट
धातु:पंचधातु
वजन:3.5 से 5 ग्राम
साइज:फ्री साइज (Adjustable)

पोवळे सौरमंडळातील सर्वात आक्रामक ग्रह मंगळ ग्रहाचा रत्न आहे.मंगळ वृश्चिक राशीचा अधिपति ग्रह मानला जातो. मंगळ ग्रहाचे रत्न पोवळे वृश्चिक रास असणारी लोक धारण करू शकतात.पोवळे किती तरी कठीण आणि जोखीम असणाऱ्या अडचणी पासून आपली रक्षा करतात.

हा रत्न घातल्यांनी वृश्चिक राशिच्या लोकांना लाभ मिळतो आणि त्यांच्या जीवनातील सर्व कष्‍ट दूर होतात. कुंडलीत मंगळ ग्रहाच्या स्थितीला मजबूत करण्या साठी पोवळे धारण केले जाते.

पोवळे रत्नाच्या अंगठीचे लाभ :

  • शिक्षण ग्रहण करण्या साठी हा खडा खूप सहायक असतो. हा खडा आत्मविश्वास वाढवतो आणि आपल्या विचारात सकारात्मकता आणतो.
  • जी लोक मंगळ दोषानी पीडित असतील किंवा मंगळ दोष असल्या मुळे ज्यांच्या लग्नात उशीर होत असेल आशा लोकांना पोवळे धारण केल्यानी लाभ होतो.
  • कामकाजात लाभ होतो व धन-संपत्तित वाढ होते.
  • हा खडा शत्रूं पासून आपली रक्षा करतो तसेच आपले मनोबळ वाढवतो.
  • त्वचा संबंधी रोग, गळा, हृदय तसेच श्वासा संबंधी आजार, संधिवाता संबंधी आजारा पासून आपली सुटका करतो.
  • हा खडा धारण केल्यानी वाईट दृष्ट लागत नाही.
  • जी लोक कर्ज झाल्या मुळे दु:खी असतात त्या लोकांना हा खडा धरण केल्या वर कर्जा पासून मुक्ती मिळते.
  • जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुठला व्यक्ति खूप आळशी असेल तर हा रत्न धारण केल्या वर त्याच्या अंगात चुस्तीफुर्ती येते व तो आपल्या कामा बाबत गंभीर होतो.
  • आळस,शारीरिक दुर्बळता, आगी पासून जळण्याची भीती वाटत असेल तर ही अंगठी अवश्य धारण करायला पाहिजे.
  • महिलां मध्ये रक्ताची कमी, मासिक धर्म आणि रक्तदाबा सारख्या त्रासांना नियंत्रित करण्या साठी पोवळे लाभकारी असते अर्थात महिलां साठी हे रत्न खूप काफी महत्‍वपूर्ण आहे.

कोणी धारण करावी 

वृश्‍चिक रास असणारा व्यक्ती ही अभिमंत्रित पोवळ्याची अंगठी धारण करू शकतो.

कोण असतात धनु राशीचे लोक

जर तुमचा जन्म 21 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीत झाला असेल किंवा तुमचे नाव तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू या अक्षरांनी सुरु होत असेल तर तुमची रास वृश्‍चिक असेल.

आमच्या कडून का घ्यावी 

ही अंगठी आचार्य सूरज शास्त्री यांनी मंगळाच्या मंत्रां द्वारा अभिमंत्रित केली आहे अस केल्यानी या अंगठी पासून लवकर आपल्याला शुभ फळ मिळतील. या अंगठी सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट दिल जात हे सर्टिफिकेट हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.

या अंगठी संबंधी कुठल्याही प्रकारची माहिती पाहिजे असेल तर  या 8285282851 फोन नं- वर संपर्क करावा ही अंगठी मागवायला उशीर करू नका.

Reviews

Based on 2 reviews

Write a review
 
Bhagye jyoti is good

आनंद

मुझे अच्छा लगा

मूँगा पहनने के बाद आज मैं बहुत ख़ुश हूँ

अमित कोहली

जबसे पंडितजी ने मेरी कुंडली में मंगल दोष बताया था, तबसे मैं बहुत ही दुखी रहता था। उन्हीं के कहने पर मैंने फिर ये मूँगा अँगूठी मंगवाकर पहनी और इसका प्रभाव महसूस होने लगा। astrovidhi की सर्विस से मैं बेहद ख़ुश हूँ।

DMCA.com Protection Status