भगवान विष्णुच्या पूजा विधी मध्ये नेहमी शाळीग्राम यांचा समावेश असतो. अशी मान्यता आहे की शाळीग्राम नसेल तर भगवान विष्णुची पूजा संपन्न होत नाही. वास्तविकता आहे कि शाळीग्राम भगवान विष्णुचाच एक अवतार आहे.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
भगवान विष्णुच्या पूजा विधी मध्ये नेहमी शाळीग्राम यांचा समावेश असतो. अशी मान्यता आहे की शाळीग्राम नसेल तर भगवान विष्णुची पूजा संपन्न होत नाही. वास्तविकता आहे कि शाळीग्राम भगवान विष्णुचाच एक अवतार आहे.
शाळीग्राम मध्ये भगवान विष्णुचे दहा अवतार सम्मिलित आहेत.अशी मान्यता आहे कि ज्या घरात शाळीग्राम असतात ते घर समस्त तीर्थां पेक्षा श्रेष्ठ असते. शाळीग्राम वर भगवान विष्णुच सुदर्शन चक्र बनवलेलं असत.शाळीग्रामचे काळे दगड नेपाळच्या गंडक नदीत सापडतात.
घरात केवाल एकच एस्ट्रोविधि शाळीग्राम असावे. भगवान विष्णुच स्वरूप एस्ट्रोविधि शाळीग्राम अत्यंत पवित्र आहे. नेहमी अंघोळ केल्या नंतरच एस्ट्रोविधि शाळीग्रामला हात लावावा. लक्षात ठेवा एस्ट्रोविधि शाळीग्रामची पूजा करताना आपले ह्रदय निर्मल असावे.
तुम्ही शाळीग्राम Astrovidhi.com वर ऑर्डर करू शकता. Astrovidhi.com वरून घेतलेला शाळीग्राम भगवान विष्णु आणि तुळशीच्या मंत्रानी अभिमंत्रित करून तुम्हाला पाठवला जातो.