शनिच्या नावानी सगळे घाबरतात. शनी देवाचा प्रकोप इतका भयंकर असतो कि घाबरणे स्वाभाविक आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मणी आणि आकार : | कला हकिक |
मण्यांची संख्या: | 108 |
मण्यांचा आकार : | ~5mm |
उत्पत्ति : | भारतीय |
लांबी (इंचात) : | ~12 |
शनिच्या नावानी सगळे घाबरतात. शनी देवाचा प्रकोप इतका भयंकर असतो कि घाबरणे स्वाभाविक आहे.
शनिचा प्रकोप आणि अशुभ प्रभावा पासून स्वताला वाचवण्या साठी शनि देवाचे अनेक ज्योतिषीय उपाय आणि मंत्रांचा जप केला जातो.
जपमाळेचे आपले एक महत्व आहे. ज्या ग्रहांना किंवा देवी-देवतांना प्रसन्न करण्या साठी तुम्ही त्यांच्या मंत्रांचा जप करता परंतु त्या संबंधित माळेचा मंत्र जप केला तर शीघ्र ही त्याच फळ मिळेल.
शनि देवाला प्रसन्न करण्या साठी देखील एक विशेष माळ बनवली गेली आहे. जर कुठला व्यक्ती शनि देवाच्या मंत्रांचा जप या माळे द्वारा करत असेल तर त्याला शनि देवाच्या कृपे बरोबर पुण्याची देखील प्राप्ती होते.
शनिच्या मंत्रांचा जप करणाऱ्या या विशेष माळेच नाव आहे शनि जपमाळ. शनि देवाला प्रसन्न करण्या साठी मंत्र जपताना या माळेचा वापर करणे अति शुभ, फलदायी मानले गेले आहे.
AstroVidhi शनि जप माळ चंदनाच्या लाकडांनी बनवलेली खूपच पवित्र आणि चमत्कारी माळ आहे. शनि देवाचा प्रिय आवडता रंग काळा आहे म्हणून ही माळ देखील काळ्या रंगानी घडवली गेली आहे. काळ्या रंगाची असल्या मुळे तिचा प्रभाव डबल होतो.
मंत्र जाप करण्या साठी असणाऱ्या माळेत 108 मणी असतात 108 मणी असणाऱ्या माळेचा जप केल्यानी शनि देवाचा आशीर्वाद मिळतो तसेच शनि देव प्रसन्न होतात.
शनि जपमाळे सोबत तुम्हाला शनि देवाच्या अमोघ मंत्रांच एक पुस्तक देखील दिल जाईल. या पुस्तकात शनि देवाचे सर्व मंत्र जसे साढ़ेसाती, ढैय्या किंवा तांत्रिक मंत्रांचा समावेश आहे. साढ़ेसाती झेलत असणाऱ्या लोकांनी AstroVidhi शनि जप माळेचा वापर करूनच शनि देवाच्या मंत्रांचा जप करावा.
या माळेचे सर्व लाभ तुम्हाला मिळावेत म्हणून AstroVidhi च्या अनुभवी ज्योतिषां द्वारे ही माळ अभिमंत्रित करून तुम्हाला पाठवली जाते.