सात मुखी रुद्राक्ष आणि पारद मणि एक साथ ओवले गेलेले हे ब्रेसलेट खूपच लाभ दायक आहे.
शुद्ध पारद आणि सात मुखी रुद्राक्षा पासून बनवले गेलेले हे ब्रेसलेट धारण केल्या नंतर त्याची दैवीय शक्ति माणसाला लाभ प्रदान करते व त्याच्या जवळपास सकारात्मक एनर्जी उत्पन्न करते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
सात मुखी रुद्राक्ष आणि पारद मणि एक साथ ओवले गेलेले हे ब्रेसलेट खूपच लाभ दायक आहे.
शुद्ध पारद आणि सात मुखी रुद्राक्षा पासून बनवले गेलेले हे ब्रेसलेट धारण केल्या नंतर त्याची दैवीय शक्ति माणसाला लाभ प्रदान करते व त्याच्या जवळपास सकारात्मक एनर्जी उत्पन्न करते.
सात मुखी रुद्राक्ष माँ लक्ष्मीचे साक्षात रूप आहे हे ब्रेसलेट धारण केल्या नंतर नस, हाड या संबंधित आजार बरे होतात व आपला आर्थिक विकास होतो. याचा संबंध शनि ग्रहाशी असतो.
पारद -शिव पुराणात पारद शिवचे स्वरुप म्हंटले गेले आहे. या मुळे समस्त दोषां पासून मुक्ति मिळते. आयुर्वेद मध्ये याचा वापर केला जातो.
हे मकर आणि कुम्भ राशिच्या लोकां साठी अत्यंत लाभकारी असते. पण अन्य राशिची लोक देखील हे ब्रेसलेट धारण करू शकतात.
शनि रक्षा सूत्र धारण करण्या आगोदर शिव भगवान, माता लक्ष्मी आणि शनि देवाच स्मरण करावे, त्या नंतर हे रक्षा सूत्र घालावे.
शनि रक्षा सूत्र आमच्या अनुभवी पंडित सूरज शास्त्री जी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी याचे लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळतात.