शनि देव आणि भगवान शिवची कृपा एकसाथ प्राप्त व्हावी म्हणून शनि रुद्र माळेची निर्मिती केली आहे. ज्वालामुखीच्या राखे पासून बनलेले काळे दाणे आणि पंच मुखी रुद्राक्ष यांना एक साथ ओवून शनि रुद्र माळ बनवली जाते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मणी : | 5 मुखी रुद्राक्ष + ज्वालामुखीची राख+ पोल्का मणी |
पोल्का मणी : | 6 mm गोल्ड प्लेटेड चे 2 मणी |
ज्वालामुखीची राख: | 6 mm चे 90 मणी |
रुद्राक्ष साइज: | ~17 mm |
माळ साइज: | ~ 16 Inch |
शनि देव आणि भगवान शिवची कृपा एकसाथ प्राप्त व्हावी म्हणून शनि रुद्र माळेची निर्मिती केली आहे. ज्वालामुखीच्या राखे पासून बनलेले काळे दाणे आणि पंच मुखी रुद्राक्ष यांना एक साथ ओवून शनि रुद्र माळ बनवली जाते.
या माळेत पंचमुखी रुद्राक्ष आणि ज्वालामुखीच्या राखे पासून बनलेले काळे दाणे आहेत. काळ्या रंगाचे दाणे असल्या मुळे या वर शनि देवाची कृपा आहे. रुद्राक्ष रक्षा करतात आणि ज्वालामुखीच्या राखे पासून बनलेले काळे दाणे आपल्याला लोकांची वाईट दृष्ट लागण्या पासून वाचवतात .
ज्वालामुखीच्या राखे पासून बनलेले काळे दाणे साबर मंत्रा द्वारे अभिमंत्रित केले जातात. हे दाणे द्रिष्ट लागणे, काळा जादू यांच्या पासून आपली रक्षा करतात.
AstroVidhi शनि रुद्र माळ आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवली जाते ज्याच्या प्रभावानी तुम्हाला लवकरात लवकर या माळेचा पूर्ण लाभ मिळू शकतो.