शिव रुद्राक्ष माळ एवढी शक्तिशाली माळ आहे कि धारण केल्या नंतर लगेचच जीवनातील सर्व समस्यां पासून मुक्ती मिळते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मणी : | रुद्राक्ष +ज्वालामुखी ची राख + पोल्का मणी |
रुद्राक्ष मणी : | 5 मुखी (16 mm 2 नेपाळी मणी ) +7 मुखी (17mm 1नेपाळी मणी ) |
ज्वालामुखीची राख: | ~6 mm चे 80 मणी |
पोल्का मणी : | ~6mm सिल्वर प्लेटेड 4 मणी |
माळ साइज : | ~16 Inch |
शिव रुद्राक्ष माळ एवढी शक्तिशाली माळ आहे कि धारण केल्या नंतर लगेचच जीवनातील सर्व समस्यां पासून मुक्ती मिळते.
ही माळ एक 'सात मुखी रूद्राक्ष' आणि दोन 'पांच मुख्ी रूद्राक्ष' यांच्या बरोबर ज्वालामुखीच्या राखेचे मनके ओवून तयार केली जाते.
आपल्या सर्वांना माहित आहे कि या पृथ्वी वर रुद्राक्ष भगवान शंकराच स्वरूप आहे. ज्वालामुखीच्या राखेत खनिज तत्व भरपूर असतात आणि त्याचं अध्यात्मिक महत्व देखील आहे. पृथ्वी वर मिळणाऱ्या सर्व शुद्ध तत्वा मध्ये ज्वालामुखीच्या राखेचा देखील समावेश आहे आणि हृदया जवळ या राखेचा स्पर्श आपल्या विचाराला आणि मनाला शुद्ध करतो. मानसिक आरोग्या साठी ही माळ खूपच प्रभावशाली आहे.
ही माळ भगवान शिव आणि काल भैरवाच्या तांत्रिक मंत्रांनी अभिमंत्रित केली गेली आहे. ही माळ घातल्या नंतर सर्व लाभ प्राप्त होवो त्या साठी ही माळ आमचे पंडित जी श्री सूरज शास्त्री द्वारा तुमच्या नावानी अभिमंत्रित केली जाते.
ही माळ प्राप्त केल्या नंतर तिला आपल्या घरातील स्वच्छ जागी ठेवावे. शनिवारी किंवा मंगळवारी नित्य कर्म केल्या नंतर पूजा घरात बसून या माळेवर गंगाजल शिंपडावे.
ही माळ भगवान शिवच्या चरणी ठेवून आपल्या मनोकामना पूर्ती साठी प्रार्थना करावी त्या नंतर ही माळ गळ्यात घालावी. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ही माळ आपल्या देव्हाऱ्यात देखील ठेवू शकता आणि रोज मंत्रांचा जाप करू शकता.
जर तुम्हाला ही माळ धारण केल्या वर 90 दिवसात कसल्याही प्रकारचा लाभ झाला नाही आणि तुमच्या जीवना वर याचा शुभ प्रभाव पाहायला मिळाला नाही तर तुम्ही ही माळ आम्हाला परत करू शकता.
अभिमंत्रण आणि कुरियर शुल्क कमी करून बाकीचे पैशे तुम्हाला परत केले जातील.
परंतु ही माळ कुठून ही तुटलेली नसावी तसेच कसलाही त्या माळे वर डाग नसावा.
Based on 1 reviews
Write a reviewजबसे मैंने ये शिव रुद्राक्ष माला पहनी है, मुझे अत्यंत शांति का अनुभव हुआ है| पहले मैं बहुत परेशान रहता था, लेकिन अब जीवन बहुत सही चल रहा है| ये रुद्राक्ष एक दम original और लाभकारी है| धन्यवाद AstroVidhi