1 मुखी ते 14 मुखी रुद्राक्षानी बनवलेली ही माळ भोळ्या शंकराला प्रसन्न करण्याचा एक उपाय आहे. ही माळ धारण केल्या वर जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या समस्यांन पासून आपल्याला मुक्ति मिळते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
1 मुखी ते 14 मुखी रुद्राक्षानी बनवलेली ही माळ भोळ्या शंकराला प्रसन्न करण्याचा एक उपाय आहे. ही माळ धारण केल्या वर जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या समस्यांन पासून आपल्याला मुक्ति मिळते.
शिव तथा रुद्राक्ष यांचा संबंध खूप गहन असतो. रुद्राक्षाला स्वयं भगवान शिवचे साक्षात् रूप मानले जाते. रुद्रा अर्थात शिव आहे, शिव असे देवता आहेत जे आपल्या भक्तांना खूप लवकर प्रसन्न होतात. या पृथ्वी वर शिव स्वयं उपस्थित नाहीत परंतु ते रुद्राक्षाच्या रुपात आपल्या भक्तांची रक्षा करतात. मान्यता आहे कि रुद्राक्ष एक रक्षा कवचाच्या रूपात कार्य करतो. जो तुमची कुठल्याही संकटाच्या वेळी मदत करतो.
ही लाभकारी माळ लाल रंगाच्या दोऱ्यात ओवली जाते, लाल रंगाचा सम्बन्ध मंगळ देवाशी असतो मंगळ धाडसाच प्रतीक आहे अतः जो व्यक्ति शिव शंकराची पूजा करतात त्याना मंगळ देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो.
ही माळ घातल्यानी आपल्याला शिव आणि मंगळ देवा बरोबर चंद्र, बुध, बृहस्पती अर्ध्यनारीश्वर, गणेश, कार्तिकेय, सप्त ऋषि, अनंग देवता, नौ दुर्गा, भैरव, विष्णु, श्रीकंठ तथा हनुमंताचा आशार्वाद एक साथ मिळतो.
ही माळ कुठला ही माणूस घालू शकतो. या माळेचा कसल्याही प्रकारे नकारात्मक प्रभाव पडत नाही. ही माळ धारण केल्यानी लाभ अवश्य होतो.
AstroVidhi वरून ही माळ तुम्ही घेवू शकता.ही माळ आमच्या अनुभवी पंडित सूरज शास्त्री जी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवली जाते अस केल्यानी या माळेचे लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळतात.