रुद्राक्ष, लावा याची राख, स्फटिक, हकीकचा एकत्रित प्रयोग आणि शिव, लक्ष्मी, गुरु आणि शुक्राची अभिमंत्रित माळ आहे ही आदिशक्ति माळ. ही माळ घातल्यानी न केवळ आपल्या तिजोरीत लक्ष्मीचा निवास होतो बल्की आपल्या तिजोरी वर देवीचा आशीर्वाद असतो व शत्रु तथा वाईट दृष्ट लागण्या पासून आपला बचाव होतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
रुद्राक्ष, लावा याची राख, स्फटिक, हकीकचा एकत्रित प्रयोग आणि शिव, लक्ष्मी, गुरु आणि शुक्राची अभिमंत्रित माळ आहे ही आदिशक्ति माळ. ही माळ घातल्यानी न केवळ आपल्या तिजोरीत लक्ष्मीचा निवास होतो बल्की आपल्या तिजोरी वर देवीचा आशीर्वाद असतो व शत्रु तथा वाईट दृष्ट लागण्या पासून आपला बचाव होतो.
ही माळ मंत्रा द्वारे एवढी सिद्ध केली गेली आहे कि ही माळ धारण करणाऱ्या व्यक्तीला जे सांगितले गेले आहेत ते लाभ अवश्य होतात.
शनि, गुरु, राहु, केतुच्या विपरीत प्रभावा पासून तुमची सदैव रक्षा होईल. यात असणारी तांत्रिक विधि द्वारे अभिमंत्रित हकीक तुमची या ग्रहांच्या दुष्प्रभावा पासून तुमची रक्षा करेल.
आमचे अनुभवी पंडित सूरज शास्त्री यांच्या कठिन आरधना एवम मंत्रोंच्चारानी अभिमंत्रित केल्या नंतरच ही माळ तुमच्या कडे पाठविली जाते. प्रत्येक माळें वर 11,000 मंत्रांचा पाठ केला जातो आणि पूर्णताः संतुष्ट झाल्या नंतरच ही माळ तुमच्या जवळ पाठविली जाते.
या माळेत लावला गेलेला एक एक नग खूपच उत्तम आहे आणि ही माळ धारण केल्यावर या माळेचा शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच जाणवेल.