आत्मिक आणि आध्यात्मिक शांति प्राप्ति साठी श्री गायत्री यंत्र अत्यंत लाभकारी आहे. या यंत्रावर स्वयं देवी गायत्रीचा आशीर्वाद आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज: | 3x3 inch |
वजन : | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
आत्मिक आणि आध्यात्मिक शांति प्राप्ति साठी श्री गायत्री यंत्र अत्यंत लाभकारी आहे. या यंत्रावर स्वयं देवी गायत्रीचा आशीर्वाद आहे.
देवी गायत्रीच्या कृपेनी तुमच्या जीवनात सुख-समृद्धि आणि शांतिच आगमन होईल.
या यंत्राची पूजा करतांना या मंत्राचा 108 वेळा जप करावा -:
‘ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात्’
आपल्या घरातील पूजा घरातील पूर्व दिशेत हे यंत्र स्थापित करावे व या यंत्रा समोर धूप, अगरबत्ती व दिवा लावावा.
देवी गायत्रीची आराधना करावी तिच्या जवळ आपल्या व आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीची कामना करावी. गंगाजळ शिंपडून गावरान तुपाचा दिवा लावावा.
श्री गायत्री यंत्र आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी या यंत्राचे सगळे लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळतात.