‘श्री यंत्र’ देवी लक्ष्मी, सरस्वती, धन, संपदा आणि संपन्नताचे प्रतीक आहे. श्री यंत्रात पूर्ण ब्रह्माण्डाचा समावेश आहे. या यंत्राची साधना केल्यानी धर्म, मोक्ष, अर्थ, काम याची प्राप्ती होते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज़: | 3x3 inch |
भार: | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
‘श्री यंत्र’ देवी लक्ष्मी, सरस्वती, धन, संपदा आणि संपन्नताचे प्रतीक आहे. श्री यंत्रात पूर्ण ब्रह्माण्डाचा समावेश आहे. या यंत्राची साधना केल्यानी धर्म, मोक्ष, अर्थ, काम याची प्राप्ती होते.
नवचक्रानी बनवलेल्या या यंत्रात चार शिव चक्र, पाच शक्ति चक्र असतात.या प्रमाणे या चक्रात 43 त्रिकोण, 28 मर्म स्थान, 24 संधियां बनतात. तीन रेखान्च्या मिलन स्थळाला मर्म आणि दोन रेखान्च्या मिलन स्थळाला संधि म्हणतात.
श्री यंत्र आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवले जाते अस केल्यानी तुम्हाला लवकरात लवकर याचा लाभ मिळतो.