नवग्रहांना शांत करण्या साठी श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंग अत्यंत प्रभावकारी आहे. जीवनावर सौरमंडळातील 9 ग्रहांचा अनुकूल-प्रतिकूल प्रभाव पडतो. श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंग नवग्रहांना प्रतिबिंबित करतात.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
विवरण
साइज़ : | ~10x10 Gm |
भार: | ~150 Gm |
धातु : | लाकूड |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
नवग्रहांना शांत करण्या साठी श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंग अत्यंत प्रभावकारी आहे. जीवनावर सौरमंडळातील 9 ग्रहांचा अनुकूल-प्रतिकूल प्रभाव पडतो. श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंग नवग्रहांना प्रतिबिंबित करतात.
या यंत्राच्या पूजे मुळे मनुष्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सफळता मिळते.या यंत्रा मुळे सर्व ग्रह शांत राहतात आणि आपल्या जीवनात सुख-समृद्धि प्रदान करतात. श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंग नवग्रहांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.
- Astrovidhi श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंगाची पूजा अर्चना केल्यानी नवग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि तुम्हाला ग्रहांचे शुभ प्रभाव मिळण्याची सुरुवात होते.
- ज्या व्यक्तिच्या कुंडलीत कुठला ही ग्रह अशुभ किंवा नीच जागी बसलेला असेल तर Astrovidhi श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंगाची स्थापना करून पूजन अवश्य करावे. या यंत्राच्या पूजना मुळे तुमच्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतात.
- कुठल्याही ग्रहाच्या प्रकोपा मुळे पीडित असाल तर तुम्हाला Astrovidhi श्री नवग्रह शक्ति यंत्र चौरंगाची पूजा करायला पाहिजे.
- या यंत्राच्या सहायतेनी जीवनात शांति,सुख आणि पॉजिटीविटी येते.
आपल्या घरातील देव्हाऱ्यात पूर्व दिशेला या चौरंगाची स्थापना करावी. धूप, अगरबत्ती लावून दिवा लावावा. आपल्या ईष्ट देवाची पूजा-अर्चना करून आराधना करावी. आपल्या व आपल्या घरातील लोकां वर देवाची कृपा असावी त्या साठी देवा जवळ प्रार्थना करावी. गंगाजळ शिंपडून गावरान तुपाचा दिवा लावावा.
या चौरंगाच्या स्थापने मुळे तुम्हाला लवकरात लवकर लाभ व्हावा म्हणून हा चौरंग आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित करूनच तुमच्या जवळ पाठवला जातो.