Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

श्री संपूर्ण नवग्रह यंत्र

श्री संपूर्ण नवग्रह यंत्र

नवग्रहांना शांत करण्या साठी श्री संपूर्ण नवग्रह यंत्र अत्‍यंत प्रभावकारी आहे. सौरमंडळाच्या 9 ग्रहांचा आपल्या जीवनावर अनुकूल-प्रतिकूल प्रभाव पडतो. श्री संपूर्ण नवग्रह यंत्र नवग्रहाना प्रतिबिंबित करतात.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

विवरण

धातु:पंच धातु
साइज:3x3 inch
भार:~10 Gm
आकृति:चौकोनी
अभिमंत्रित:पण्डित सूरज शास्त्री

नवग्रहांना शांत करण्या साठी श्री संपूर्ण नवग्रह यंत्र अत्‍यंत प्रभावकारी आहे. सौरमंडळाच्या 9 ग्रहांचा आपल्या जीवनावर अनुकूल-प्रतिकूल प्रभाव पडतो. श्री संपूर्ण नवग्रह यंत्र नवग्रहाना प्रतिबिंबित करतात.

या यंत्राच्या पूजना मुळे मनुष्याला प्रत्येक क्षेत्रात सफळता मिळते.

या यंत्रा मुळे सर्व ग्रह शांत राहतात आणि आपल्या जीवनात सुख-समृद्धी येते. श्री संपूर्ण नवग्रह यंत्र नवग्रहांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.

श्री संपूर्ण नवग्रह यंत्राचे लाभ:

  • श्री संपूर्ण नवग्रह यंत्र नवग्रहांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.
  • ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कुठलाही ग्रह अशुभ होवून बसला असेल तर त्या व्यक्तीला या यंत्राची स्थापना अवश्य करायला पाहिजे अस केल्यानी त्याच्या जीवनात उत्पन्न होणाऱ्या समस्या समाप्त होतात.
  • कुठल्याही ग्रहाच्या प्रकोपानी पिडीत असाल तर या यंत्राची स्थापना करावी या यंत्राच्या सहायतेनी जीवनात सुख, शांती, आणि पॉजिटीविटी  येते.

पूजा कशी करावी:

आपल्या घरातील पूजा घरात पूर्व दिशेला या यंत्राची स्थापना करावी. अगरबत्ती लावावी.  आपल्या ईष्ट देवाची आराधना करावी. तत्‍पश्‍चात् यंत्रा वर गंगाजल शिंपडून गावरान तुपाचा दिवा लावावा.

आमच्या कडून का घ्यावे:

श्री संपूर्ण नवग्रह यंत्र आमच्या अनुभवी पंडित जी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठविली जाते आमचा प्रयत्न असतो कि तुम्हाला लवकरात लवकर लाभ होवो.

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status