शास्त्रा अनुसार श्री गणपती बाप्पा प्रथम पूजनीय आहेत. गणपतीचे दोन पुत्र आहेत लाभ आणि क्षेम ज्याना शुभ-लाभ नावानी देखील ओळखल जात. या दुनियेत श्रेष्ठ पुत्र होण्याच प्रथम स्थान प्राप्त करण्याच सौभाग्य शुभ आणि लाभ यांना मिळाल आहे. वास्तु शास्त्रा अनुसार घराच्या मुख्य दारा वर शुभ-लाभ लिहिल्या मुळे घरात नेहमी सुख-समृद्धि नांदते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
शास्त्रा अनुसार श्री गणपती बाप्पा प्रथम पूजनीय आहेत. गणपतीचे दोन पुत्र आहेत लाभ आणि क्षेम ज्याना शुभ-लाभ नावानी देखील ओळखल जात. या दुनियेत श्रेष्ठ पुत्र होण्याच प्रथम स्थान प्राप्त करण्याच सौभाग्य शुभ आणि लाभ यांना मिळाल आहे. वास्तु शास्त्रा अनुसार घराच्या मुख्य दारा वर शुभ-लाभ लिहिल्या मुळे घरात नेहमी सुख-समृद्धि नांदते.
आपल्या जीवनात कुठल्या ही पूजेचा शुभारंभ स्वस्तिक विना केला जात नाही. स्वस्तिक श्री गणपतीचे ही प्रतीक स्वरुप आहे आणि दोन्ही बाजूला असणाऱ्या दोन-दोन रेशा त्यांची पत्नी रिद्धि आणि सिद्धि आहे व दोन पुत्र शुभ आणि लाभ आहे. शुभ लाभ पूजा करवून घेतल्यानी केवळ पैशा-पाण्याची बरकत होत नाही तर शुभ लाभ समृद्धिचे द्वार खोलतात आणि सदैव ती सुख-समृद्धि कायम ठेवतात. त्या बरोबरच जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या सगळ्या अडचणीं वर तोड काढतात. उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घायु प्राप्ति साठी शुभ लाभ पूजा केली जाते. शुभ लाभाचे लाभ अपार आहेत यांची पूजा केल्यानी लक्ष्मी आणि ज्ञान प्राप्त होते.
शास्त्रा अनुसार श्री गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात व गणपती देवाच्या दोन बायका ऋद्धि-सिद्धि व्यक्तिला यशस्वी, वैभवशाली आणि सन्मानित बनवतात. त्या बरोबरच शुभ-लाभ प्रत्येक सुख-सौभाग्य,वैभव धन, शांति,आनंद प्रदान करतात व ते कायम,स्थायी व सुरक्षित ठेवतात. अशी मान्यता आहे कि शुभ हा काळ जिंकणारा व लाभ हा ज्ञान तथा लक्ष्मीचा मार्ग सुगम करणारा आहे.
आशा या सुख-सौभाग्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांच्या इच्छापूर्ती साठी गणपती, ऋद्धि-सिद्धि आणि शुभ-लाभ यांच्या विशेष मंत्रानी स्मरण करून पूजा करवून घेणे खूपच लाभकारी मानले गेले आहे.
ही पूजा कुठलाही व्यक्ति करू शकतो. ही शुभ-लाभ पूजा केल्या मुळे तुमच्या जीवनातील रुपये-पैशा संबंधित असणारी तारांबळ कायम स्वरूपी संपून जाईल. ही पूजा केल्या मुळे कर्जा पासून तुम्हाला मुक्ति मिळेल. गरीबीत जीवन व्यतीत करत असणाऱ्या लोकां साठी ही पूजा कुठल्या सारखी असेल ही पूजा करवून घेतल्या वर तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या आपोआप संपून जातील. ही पूजा करवून घेतल्या वर आरोग्य उत्तम राहते व दीर्घायु होण्याचा आशीर्वाद देखील मिळतो. तुमच्या कुटुंबात खुशहाली येते आणि समाजात तुमचा मान-सन्मान वाढतो. वैवाहिक सुखाची प्राप्ति होते व संतान सुख देखील मिळते. ही पूजा करवून घेतल्या नंतर जीवनात सदैव धन-वैभव, यश मिळते.
पैशा-पाण्याची टंचाई किंवा दारिद्रय जीवन किंवा कामकाजात तोटा होत असेल तर आशा परिस्थितीत आपल्या कुटुंबातील लोकां बरोबर शुभ-लाभ पूजा केल्यानी या सर्व समस्यां पासून तुमची सुटका होते.
पूजा करण्याची वेळ : पूजा करण्या साठी शुभ मुहूर्त पाहून वेळ काढली जाईल.
पूजन सामग्री : धूप, फूल, पान, सुपारी, हवन सामग्री, गावरान तुप, गंगाजळ, कलावा, हवन करण्या साठी आंब्याची लाकड, आंब्याची पान, कुंकू-हळद,जनेऊ, कापूर, साखर, दुर्वा आणि एक गुलाबी कापड.
तुम्ही AstroVidhi च्या Customer Care Number 8285282851 वर संपर्क करून आपल्या कुटुंबातील कुठल्या व्यक्ति साठी पूजा करण्याची वेळ घेवू शकता.
ज्या व्यक्तिच्या सुख-समृद्धि साठी ही पूजा करवून घेवू इच्छित असाल त्याच नाव,जन्म स्थान, आडनाव (वंश,गोत्र) आणि वडिलांच नाव अवश्य माहित असायला पाहिजे.