धन-संपत्ति आणि ऐश्वर्याची प्राप्ति करण्या साठी शुक्र मेखला अंगठी निर्मित केली गेली आहे. या अंगठीत जडलेल्या रत्नांच्या प्रभावा मुळे कुठलाही व्यक्ति धन आणि सुखाची प्राप्ति करू शकतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
जेम्स्टोने नाम: | फिरोजा + ओपल + कठेला |
भार: | 5.5 रत्ती |
धातु: | पंच धातु |
सर्टिफिकेशन: | JGL सर्टिफिकेशन |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
धन-संपत्ति आणि ऐश्वर्याची प्राप्ति करण्या साठी शुक्र मेखला अंगठी निर्मित केली गेली आहे. या अंगठीत जडलेल्या रत्नांच्या प्रभावा मुळे कुठलाही व्यक्ति धन आणि सुखाची प्राप्ति करू शकतो.
वैवाहिक जीवनाच्या सुखाची प्राप्ति करण्या साथी ही अंगठी सर्वोपरि मानली गेली आहे. पुरुषाची काम शक्ति आणि कामवासनाचा कारक ग्रह आहे शुक्र
शुक्रा शिवाय संतानोत्पत्ति संभव नाही. कठीण वेळी देखील तणाव मुक्त राहणे शुक्रा मुळे संभव आहे. स्त्रीला कालिक शांति प्रदान करण्या साठी देखील शुक्राची साधना करावी लागते.
ही अंगठी किंवा लॉकेट प्राप्त केल्या नंतर स्वच्छ जागी ठेवावे. विवाहित व्यक्ती पहाटे लवकर उठून स्नान आदी करून आपल्या जीवनसाथी बरोबर पूजा घरात जावून देवी कामाख्याची आराधना करावी. त्या नंतर अगरबत्ती, धूप, लावून पूजा करावी.
अविवाहित असाल तर शुक्रवारी तुमच्या मनात जर कोणी असेल त्या व्यक्तीच ध्यान करून देवी कामाख्याची आराधना करावी. त्या नंतर अगरबत्ती, धूप, लावून पूजा करावी.
प्रत्येक गुरुवारी रात्री तांब्याच्या भांड्यात स्वच्छ जळ घ्यावे आणि शुक्रवारी सकाळी प्राय: तीन चमचे दूध , दोन चमचे मध मिसळून ग्रहण करावे.
या अंगठीला वडाच्या दुधानी धुतल्या नंतर कामदेव आणि शुक्राच्या मंत्रां द्वारे अभिमंत्रित केले जाते. याचा वीडियो देखील प्रत्येक व्यक्तीला दिला जातो. या दिव्य अंगठीला पूर्ण वैदिक मंत्रानी अभिमंत्रित केले जाते. त्या नंतरच ती अंगठी तुमच्या जवळ पाठवली जाते.