नवदुर्गा अर्थात देवी दुर्गाचे 9 रूप. देवी दुर्गेला प्रसन्न करून तुम्ही आपल्या जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवू शकता.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
धातु: | पंच धातु |
साइज़: | 3x3 inch |
भार: | ~10 Gm |
आकृति: | चौकोनी |
अभिमंत्रित: | पण्डित सूरज शास्त्री |
नवदुर्गा अर्थात देवी दुर्गाचे 9 रूप. देवी दुर्गेला प्रसन्न करून तुम्ही आपल्या जीवनाला सुखी आणि समृद्ध बनवू शकता.
देवी दुर्गेच्या 9 रूपांना एकसाथ प्रसन्न करण्या साठी स्पेशली नवदुर्गा यंत्र बनवलं गेल आहे.
या यंत्राची स्थापना मंगळवारी असणाऱ्या अमावस्याच्या दिवशी अर्थात भौमावस्याच्या दिवशी किंवा नवरात्रित सूर्योदय होण्याच्या आधी 2 तास आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्थापित करावी.
स्थापित करण्या आधी या यंत्राचा 108 वेळा जप करावा.
ऊं नव दुर्गा नम: ।।
नवदुर्गा यंत्र आमच्या पंडितजी द्वारा अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते त्या मुळे या यंत्राचे पूर्ण लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकतील.