शनि न्यायाचा देवता आहे. आपल्याला माहित आहे कि ज्या लोकां वर शनि देवाची कृपा असते त्या व्यक्तीला जीवनात कुठल्याही वस्तूंची कमी भासत नाही. शनि कर्मा अनुसार व्यक्तीला फळ देतो परंतु शनिची कृपा नसेल तर शनि राजाला रंक बनवण्या साठी जरा सुद्धा उशीर करत नाही.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
शनि न्यायाचा देवता आहे. आपल्याला माहित आहे कि ज्या लोकां वर शनि देवाची कृपा असते त्या व्यक्तीला जीवनात कुठल्याही वस्तूंची कमी भासत नाही. शनि कर्मा अनुसार व्यक्तीला फळ देतो परंतु शनिची कृपा नसेल तर शनि राजाला रंक बनवण्या साठी जरा सुद्धा उशीर करत नाही.
आपल्या सर्वाना माहिती आहे कि ज्याच्या वर शनि देवाची कृपा असते त्या व्यक्तीला जीवनात कुठल्याही वस्तूंची कमी भासत नाही व ज्याच्या वर शनि देवाची कुदृष्टि पडते त्याच सगळ काही नष्ट होत.
आम्ही तुमच्या साठी घेवून आलो आहोत AstroVidhi ‘सिद्ध श्री शनी शांति रक्षा कवच’
तुमच्या मनात विचार उत्पन्न होत असतील कि AstroVidhi ‘सिद्ध श्री शनि शांति रक्षा कवच’ काय आहे आणि याचा वापर कोण व कशा प्रकारे करू शकतात हे आपण जाणून घेवूयात.
अशी लोक ज्यांना कमरतोड परिश्रम करून ही मना सारखी सफळता मिळत नाही. अशी लोक जी कमवतात भरपूर परंतु धन संचय करण्यात असफळ होतात व नेहमी कर्जाचा सामना करत असतात व या कर्जातून बाहेर पडू शकत नाही अशी लोक ज्याना आपल्या जीवाची भीती असते, अशी लोक ज्याना असे वाटते कि त्यांच्या वर भूत-प्रेताचा साया आहे. अशी लोक जी शनिची साढेसाती भोगत आहेत किंवा शनिची महादशा किंवा अंतरदशा भोगत आहेत त्यांना AstroVidhi सिद्ध श्री शनि कवचचा प्रयोग अवश्य करायला पाहिजे.
AstroVidhi सिद्ध श्री शनि शांति रक्षा कवच,शनी देवाशी संबंधित तसेच अभिमंत्रित वस्तु द्वारे आमच्या सिद्ध ज्योतिषां द्वारा तयार केले गेले आहे.याच्या वापरानी शनि देवाची कृपा बरसते. या कवचा मध्ये दिव्य सामग्रीचा समावेश केला गेला आहे.
हे सिद्ध शनि यंत्र आपल्या घरातील देव्हाऱ्यात स्थापित करावे. प्रत्येक शनिवारी पहाटे यावर तेल शिंपडून पूजा करावी. त्या बरोबरच सरसों अर्थात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा.हे यंत्र स्थापित केल्या नंतर याची पूजा केल्यानी शनि देव प्रसन्न होतात आणि घरातील अनिष्ट घटनां पासून घरातील लोकांचा बचाव होतो.
सात मुखी रुद्राक्षाचा सरळ संबंध शनि देवा बरोबर आहे.अस मानल जात कि जो व्यक्ती एक सिद्ध सात मुखी रुद्राक्ष धारण करतो त्या व्यक्ती वर शनि देवाची कृपा सदैव असते.शनिची साढ़ेसाती,ढैय्या किंव महादशा,अंतरदशा असेल तर आशा वेळी हे धारण करणे खूप लाभकारी असते.या रक्षा कवचात अभिमंत्रित काळया रंगाचा धागा असतो त्या बरोबर या रुद्राक्षाला धारण करायला पाहिजे.
शनि देवा कडून चांगले फळ प्राप्त करण्या साठी प्राचीन काळा पासूनच होडीच्या खिळ्याचा छल्ला घालायला सांगितला आहे. या कवचाचा हा एक महत्वपूर्ण हिस्सा आहे ज्याला धारण केल्या नंतर तुमची अपघाता पासून रक्षा होते व कुठली ही अनिष्ट घटना जीवनात घटीत होत नाही.
AstroVidhi द्वारा प्राप्त केले गेलेले शनिचे कवच शनि देवाच्या अमोघ मंत्रानी अभिमंत्रित केल्या नंतर तुमच्या जवळ पाठवले जाते. अभिमंत्रित केल्या नंतर हे कवच तुम्हाला डबल फळांची प्राप्ती करवून देतात.