स्फटिक शिवलिंग पाहायला सफेद पारदर्शी असते. हे पण चमत्कारिक शिवलिंगाच एक स्वरूप आहे. ज्या लोकांच्या घरात सदा कलेश असतो त्यांना स्फटिक शिवलिंगाची आराधना केल्यानी लाभ होईल.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
धातु: | स्फटिक |
साइज: | 3x2 Cm |
भार: | 16 Gm |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
स्फटिक शिवलिंग पाहायला सफेद पारदर्शी असते. हे पण चमत्कारिक शिवलिंगाच एक स्वरूप आहे. ज्या लोकांच्या घरात सदा कलेश असतो त्यांना स्फटिक शिवलिंगाची आराधना केल्यानी लाभ होईल.
तुम्ही AstroVidhi वरून स्फटिक शिवलिंग प्राप्त करू शकता. AstroVidhi वरून घेतले गेलेल्या स्फटिक शिवलिंगच हे वैशिट्य आहे कि हे भगवान शिव आणि धन संपत्तीची देवी लक्ष्मीच्या विशेष मंत्रांनी अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या कडे पाठवले जाते. AstroVidhi वरून स्फटिक शिवलिंग प्राप्त केल्या नंतर तुम्हाला फक्त ते आपल्या घरातील देव्हाऱ्यात ठेवायचे आहे. हे स्फटिक शिवलिंग तुम्ही केवळ 1701 रुपयात प्राप्त करू शकता.