सुदर्शन चक्र शाळीग्राम घरात ठेवल्यानी भगवान विष्णु सोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. सुदर्शन चक्र शाळीग्राम दोन भागात विभाजित केले गेले आहेत या रूपाची स्थापना तुम्हाला आपल्या घरात करायची आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
मूळता : | नेपाळ |
रंग: | काळा |
भार: | 250-300 Gm |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
सुदर्शन चक्र शाळीग्राम घरात ठेवल्यानी भगवान विष्णु सोबत माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. सुदर्शन चक्र शाळीग्राम दोन भागात विभाजित केले गेले आहेत या रूपाची स्थापना तुम्हाला आपल्या घरात करायची आहे.
पाहताना तुम्हाला अस वाटेल कि हे शाळीग्राम खंडित आहे परंतु अस बिलकुल नाही.
घरात केवळ एकच सुदर्शन चक्र शाळीग्राम ठेवायला पाहिजे. भगवान विष्णुच स्वरूप अत्यंत पवित्र असते त्या मुळे स्नान करे पर्यंत याला हात लावू नये.
लक्षात ठेवा कि सुदर्शन चक्र शाळीग्रामची पूजा करताना आपले मन निर्मल असावे असल्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नये.
तुम्ही सुदर्शन चक्र शाळीग्राम AstroVidhi वरून ऑर्डर करू शकता.
AstroVidhi वरून प्राप्त केलेले सुदर्शन चक्र शाळीग्राम भगवान विष्णु आणि तुळशीच्या मंत्रानी अभिमंत्रित करून तुमच्या जवळ पाठवले जाते.