Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

सुलेमानी हकीक अंगठी

सुलेमानी हकीक अंगठी

सुलेमानी हकीक खूपच रत्न आहे. हा भाग्य जागृत करणारा रत्न आहे. जगातील हा असा रत्न आहे जो सर्व धर्माची लोक धारण करतात या रत्नांनी जडवलेली अंगठी धारण केल्या नंतर व्यक्तिच्या मनात सकारात्मक भाव जागृत होतात. भूत-प्रेत, जादू-टोना या सारख्या कृत्यां पासून ही अंगठी आपला बचाव करते. जर आपल्या कुंडलीत राहू, केतु आणि शनि अशुभ घरात बसले असतील तर सुलेमानी हकीक त्यांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

सुलेमानी हकीक खूपच रत्न आहे. हा भाग्य जागृत करणारा रत्न आहे. जगातील हा असा रत्न आहे जो सर्व धर्माची लोक धारण करतात या रत्नांनी जडवलेली अंगठी धारण केल्या नंतर व्यक्तिच्या मनात सकारात्मक भाव जागृत होतात. भूत-प्रेत, जादू-टोना या सारख्या कृत्यां पासून ही अंगठी आपला बचाव करते. जर आपल्या कुंडलीत राहू, केतु आणि शनि अशुभ घरात बसले असतील तर सुलेमानी हकीक त्यांच्या अशुभ प्रभावाला कमी करतात.

सुलेमानी हकीक जडित अंगठी कुठल्याही व्यक्तीची कुंडली पाहून धारण केली जात नाही, या अंगठीची विशेषता आहे कि ही अंगठी कुठलाही व्यक्ती कुंडली न पाहता धारण करू शकतो. या अंगठी मुळे कसले ही दुष्परिणाम होत असल्याच पाहायला मिळत नाही.

सुलेमानी हकीक एखाद्या उपहारा सारखे आहे. ही सुलेमानी हकीकची अंगठी व्यक्तीला सफळते बरोबर जीवनात यश प्राप्त करण्या साठी मार्ग दाखवते.

सुलेमानी हकीक अंगठी धारण केल्या नंतर होणारे लाभ-

  •  या अंगठीच्या प्रभावा मुळे व्यक्ति लवकर आपल्या उद्देशाला प्राप्त करू शकतो. तो जास्त फोकस आपल्या कामा वर करतो. ह्रदय आणि मस्तिष्क यात संतुलन बनते ज्या मुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत सुधार होतो
  • ही अंगठी धारण केल्या नंतर व्यक्तिच्या आत्मविश्वासात वाढ होते. या अंगठीच्या प्रभावा मुळे नकारात्मक उर्जा बाहेर पडते. त्या मुळे उदासी, चिडखोरपण, राग, द्वेष संपून जातो.
  • कुठल्या ही प्रकारचा जादू-टोणा कोणी केला असेल तर त्या पासून आपला बचाव होतो. भूत-प्रेत, बाधा या पासून रक्षा होते. म्हणून लवकरच सुलेमानी हकीकची अंगठी घालायला पाहिजे.  
  • कामधंद्यात जर तोटा होत असेल तर सुलेमानी हकीक अंगठी अवश्य धारण करावी. ही अंगठी घातल्या नंतर कामधंद्यात बरकत होते व चांगला नफा होतो.
  • या अंगठीचा प्रभाव एवढा आहे कि ही अंगठी घातल्या नंतर कोणाची द्रिष्ट लागत नाही व नकारात्मक उर्जे पासून आपली रक्षा होते.
  • गरोदर बायकांच्या रक्षणा साठी ही अंगठी जरूर घालावी, अस केल्यानी त्यांची रक्षा होते व बाळंतपण देखील सुखद होते.
  • घरातील कुठल्या व्यक्तिची तब्बेत सारखी खराब होत असेल तर त्याला ही अंगठी घालावी, अस केल्यानी त्याचा आजार लवकर बरा होतो.

सुलेमानी हकीक अंगठी धारण करण्याची विधि

ही अंगठी धारण करण्या आगोदर तिला अभिमंत्रित करणे गरजेचे आहे. त्या नंतर शनिवारी किंवा शनिच्या होरा मध्ये ही अंगठी पंचधातुत जडवून घातल्या नंतर आपल्याला खूपच लवकर उपरोक्त लाभ होतात.

कुठून प्राप्त करावी ही सुलेमानी हकीकची अंगठी

आजच्या या आधुनिक युगात जास्त पैशे कमवण्याच्या लोभा मुळे पुष्कळ लोक नकली रत्नांचा व्यापार करतात. त्या मुळे असा नकली रत्न धारण करणाऱ्या लोकाना फायदा होण्या ऐवजी नुकसान होते. म्हणून कुठला ही रत्न खरेदी करण्या आगोदर त्या रत्नाची परख करणे, तो रत्न ओरीजल आहे कि नाही हे जाणून घेणे गरजेचे आहे. Astrovidhi वर असणारे सगळे रत्न आमच्या अनुभवी ज्योतिषाचार्यों द्वारा सिद्ध मंत्रानी अभिमंत्रित केले जातात, इथे उपलब्ध असणारी सर्व रत्न ओरिजनल असतात. आमचा तुम्हाला सल्ला आहे कि तुम्ही Astrovidhi वरून ओरिजनल सुलेमानी हकीक ची अंगठी खरेदी करू शकता.

 

Reviews

Based on 2 reviews

Write a review
 

Sulemani Hakik

Shabana Khan, Lucknow

I used to feel surrounded by negativity and bad vibes, but after wearing the Sulemani Hakik ring from Astrovidhi, my life has changed for the better. I feel more confident, protected, and at peace. The quality of the gemstone and its design are excellent. Highly recommended for anyone seeking positivity in life!

सुलेमानी हकीक

Rajat Mishra

मैंने सुलेमानी हकीक की अंगूठी एक महीने पहले धारण की थी। तब से मेरी सोच और आत्मविश्वास में जबरदस्त बदलाव आया है। नकारात्मक ऊर्जा से बचाव और मानसिक शांति के लिए यह रत्न वाकई अद्भुत है। अब मेरा ध्यान अधिक केंद्रित रहता है, और करियर में भी सकारात्मक परिणाम मिल रहे हैं। धन्यवाद, Astrovidhi!

DMCA.com Protection Status