या रत्नाला रूबी रत्नाचे उपरत्न मानले जाते. या रत्ना वर सूर्य ग्रहाच स्वामित्व असल्या मुळे हे रत्न खूपच प्रभावशाली असून ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ घरात विराजमान आहे किंवा सूर्य ग्रहाच्या अशुभ प्रभावाचा सामना करावा लागत असेल त्या व्यक्तिला हे रत्न धारण केल्या नंतर सूर्य ग्रहाच्या दोषा पासून मुक्ति मिळते.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
रत्न: | सनस्टोन |
भार रत्ती में: | 4.5- 7 रत्ती |
मूल: | ब्राज़ील |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
या रत्नाला रूबी रत्नाचे उपरत्न मानले जाते. या रत्ना वर सूर्य ग्रहाच स्वामित्व असल्या मुळे हे रत्न खूपच प्रभावशाली असून ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ घरात विराजमान आहे किंवा सूर्य ग्रहाच्या अशुभ प्रभावाचा सामना करावा लागत असेल त्या व्यक्तिला हे रत्न धारण केल्या नंतर सूर्य ग्रहाच्या दोषा पासून मुक्ति मिळते.
ज्योतिषा अनुसार सनस्टोन सूर्य ग्रहाशी संबंधित रत्न आहे आणि हे रत्न मीन, सिंह आणि तूळ रास असणाऱ्या लोकां वर आपले अधिपत्य ठेवतो म्हणून मीन, सिंह आणि तूळ रास असणाऱ्या लोकां साठी हे रत्न खूपच लाभकारी असते.
सनस्टोन रविवारी सोन्याच्या अंगूठीत, ब्रेसलेट किंवा लॉकेट मध्ये जडवून आपल्या रिंग फिंगर मध्ये धारण करावा अस केल्यानी या रत्नाचा लाभ घेऊ शकता परंतु धारण करण्या आगोदर या खड्याची अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट गंगाजळ कच्च्या दूधात ठेवावे व त्या नंतर पूजा-अर्चना करून शुद्ध केल्या नंतरच धारण करावे. लक्षात ठेवा कि अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट मध्ये कमीत कमी सव्वा पाच रत्ती सनस्टोन अवश्य असावा.
हे रत्न आमचे अनुभवी ज्योतिषी पंडित सूरज शास्त्री जी यांच्या द्वारे अभिमंत्रित केले गेले आहे अस केल्यानी तुम्हाला या रत्नाचे लवकरच शुभ फळ मिळते. या रत्ना बरोबर तुम्हाला एक सर्टिफिकेट देखील दिल जात ते हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.