फिरोजा रत्न गुरु ग्रहाचा उपरत्न आहे, हा रत्न मूळ रूपानी तुर्की इथे मिळतो. हा रत्न निळ्या आणि हिरव्या रंगाचा सेमीप्रीसियस स्टोन असतो परंतु याचा सर्वात चांगला रंग आभाळी निळा मानला जातो. ज्या व्यक्तिच्या कुंडलीत गुरु आणि शनि ग्रह कमजोर असतो त्या व्यक्तिंना हा रत्न धारण केल्यानी लाभ होतो. हा रत्न गुरु आणि शनि ग्रहाला मजबूती प्रदान करतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
विवरण
प्रोडक्ट नाम: | फिरोजा |
भार: | 5.25-7 रत्ती |
मूल: | भारत |
अभिमंत्रित: | पंडित सूरज शास्त्री |
फिरोजा रत्न गुरु ग्रहाचा उपरत्न आहे, हा रत्न मूळ रूपानी तुर्की इथे मिळतो. हा रत्न निळ्या आणि हिरव्या रंगाचा सेमीप्रीसियस स्टोन असतो परंतु याचा सर्वात चांगला रंग आभाळी निळा मानला जातो. ज्या व्यक्तिच्या कुंडलीत गुरु आणि शनि ग्रह कमजोर असतो त्या व्यक्तिंना हा रत्न धारण केल्यानी लाभ होतो. हा रत्न गुरु आणि शनि ग्रहाला मजबूती प्रदान करतो.
फिरोजा उपरत्न असून ही खूप असरदार रत्न आहे. वैदिक ज्योतिषा अनुसार धनु, मीन आणि कुम्भ राशिच्या लोकांना हा रत्न अवश्य धारण करायला पाहिजे.
हा रत्न केवल एस्ट्रोलॉजीच्या दुनियेत नाही तर फैशन आणि आभूषणाच्या क्षेत्रात देखील महत्वपूर्ण मानला जातो, त्या मुळेच मूळ आणि प्राचीन फिरोज़ा रत्न प्राप्त करने थोडे अवघड आहे. हा रत्न पाहायला खूपच सुंदर असतो.
फिरोज़ा रत्न गुरुवारी किंवा शनिवारी किंवा कुठल्या शुभ दिवशी गुरु किंवा शनिच्या होरा मध्ये धारण करावा अस केल्यानी धारण केलेल्या व्यक्तिला त्याचा लाभ मिळू शकतो परंतु त्या आगोदर ही अंगठी कच्च्या दूधात व गंगाजळात बुडवून ठेवावी अस केल्यानी ती अंगठी शुद्ध होते. त्या नंतर पूजा-अर्चना करूनच अंगठी धारण करावी. हा रत्न तुम्ही चांदी किंवा पंचधातुत बनवून धारण करू शकता. लक्षात ठेवा कि अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट मध्ये फिरोजा कमीत कमी सवा पांच रत्ती असणे जरुरी आहे.
ही फिरोजा रत्नाची अंगठी, ब्रेसलेट किंवा लॉकेट आमच्या अनुभवी ज्योतिषी द्वारे अभिमंत्रित केले जाते अस केल्यानी हा रत्न लवकरच तुम्हाला लाभ पोहचवतो. या रत्ना बरोबर सर्टिफिकेट दिल जात जे हे रत्न ओरिजनल असल्याच प्रमाण आहे.