Subscribe Daily Horoscope

Congratulation: You successfully subscribe Daily Horoscope.
 

वास्तु पिरामिड

वास्तु पिरामिड

पिरामिडचा अर्थ शक्ति एवं ऊर्जेशी संबंधित आहे. हे पिरामिड ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या कडे आकर्षित करतात. ग्रीक भाषेत पायर शब्दाचा अर्थ आहे ‘अग्नि’ आणि मिडचा अर्थ आहे ‘केंद्र’ अर्थात त्रिभुजाकार आकृति ज्यात अग्नि ऊर्जाच केंद्र आहे. अग्नि एक प्रकारची ऊर्जा असते. वास्तु पिरामिड वास्तु दोषा पासून मुक्ति मिळावी म्हणून बनवले गेले आहे.

डिलीवरी: 5-8 दिवसात डिलीवरी
मोफत शिपिंग: संपूर्ण भारतात
फोन वर खरेदी करा: +91 82852 82851
अभिमंत्रित: फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा

पिरामिडचा अर्थ शक्ति एवं ऊर्जेशी संबंधित आहे. हे पिरामिड ब्रह्मांडाची ऊर्जा आपल्या कडे आकर्षित करतात. ग्रीक भाषेत पायर शब्दाचा अर्थ आहे ‘अग्नि’ आणि मिडचा अर्थ आहे ‘केंद्र’ अर्थात त्रिभुजाकार आकृति ज्यात अग्नि ऊर्जाच केंद्र आहे. अग्नि एक प्रकारची ऊर्जा असते. वास्तु पिरामिड वास्तु दोषा पासून मुक्ति मिळावी म्हणून बनवले गेले आहे.

ज्या घरात वास्तु पिरामिड असतो त्या घरात राहणारी लोक दीर्घायु, निरोगी आणि चांगल्या धार्मिक विचारांचे असतात.  आपल्या घरात किंवा कामकाजाच्या जागी या वास्तु पिरामिडची स्थापना केल्यानी वास्तुदोष पूर्णतः दूर होतात. सकारात्मक ऊर्जा मिळते तसेच मनात धार्मिक विचार उत्पन्न होतात. 

आता आपण जाणून घेवूयात वास्तु पिरामिडचे लाभ-

  • धर्म आणि ईश्वर भक्तित वृद्धि होते, मन ईश्वर भक्तित विलीन होते.
  • एकाग्रता आणि स्मरण शक्तित वाढ पाहायला मिळते.
  • शत्रु नाश करण्या साठी वास्तु पिरामिड आपल्या घरात जरूर स्थापित करावे.
  • मुलांच्या बुद्धिच्या विकासा साठी हे पिरामिड खूपच लाभकारी आहे, याच्या प्रभावा मुळे मुलांच्या बुद्धिचा विकास होतो आणि  पाठांतर लवकर होत.
  • या पिरामिडच्या प्रभावा मुळे घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहते.
  • या पिरामिडच्या प्रभावा मुळे मानसिक शांति मिळते, घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही.
  • कार्यस्थळी या वास्तु पिरामिडची स्थापना केली तर कामकाजात प्रमोशन आणि मनवांछित लाभ होतो.
  • हे पिरामिड घरात किंवा कार्यस्थळी स्थापित केल्या नंतर कोणाची वाईट द्रिष्ट लागत नाही तसेच कोणी जादू-टोना करत असेल तर तो पण निष्फळ होतो. 

काय आहे याचे वैशिष्ट्य 

वास्तु दोष दूर करून आपली आर्थिक स्थिति मजबूत करण्या साठी तसेच व्यापार वृद्धि साठी कुठलाही शुभ मुहूर्त पाहून वास्तु पिरामिड लक्ष्मीच्या मंत्रानी अभिमंत्रित करून आपल्या घराच्या ईशान कोण किंवा उत्तर दिशे कडे ठेवल्यानी पैशाची बरकत होते तसेच व्यापारात दिन दुगनी रात चौगुनी तरक्की होते. घरातील वास्तु दोष मुळा पासून नष्ट होतात.   

आमच्या कडून का घ्यावे

हे वास्तु पिरामिड आमच्या अनुभवी ज्योतिषां द्वारा अभिमंत्रित केले गेले आहे, अस केल्यानी याची शुभ फळ तुम्हाला खूपच लवकर मिळतात आणि तुमच्या जीवनात उत्पन्न होत असणाऱ्या अडचणी पूर्णतः संपून जातात. तुम्हाला वास्तु दोषा पासून मुक्ति मिळते.

 

    

 

Reviews

Based on 0 reviews

Write a review
 
DMCA.com Protection Status