हकीक एक चमत्कारी पत्त्थर आहे. हकीक प्रकृतित किती तरी वेगवेगळ्या रंगात आपल्याला मिळतो. हा पत्त्थर भारतीय ज्योतिष ते पश्चिमि हीलिंग कांन्सेप्ट पर्यंत उपयोगी येतो.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
हकीक एक चमत्कारी पत्त्थर आहे. हकीक प्रकृतित किती तरी वेगवेगळ्या रंगात आपल्याला मिळतो. हा पत्त्थर भारतीय ज्योतिष ते पश्चिमि हीलिंग कांन्सेप्ट पर्यंत उपयोगी येतो.
जेवढे याचे रंग आहेत तेवढे त्याचे फायदे आहेत. जसा काळा हकीक धारण केल्यानी धन-धान्याची कमी भासत नाही, पिवळा हकीक शुभ कार्यात व्यवधान येऊ देत नाही. पांढरा हकीक मनाला शांत ठेवतो व मानसिक संतुलन खराब होवू देत नाही.
हे ब्रेसलेट धारण करण्या पूर्वी हे अभिमंत्रित करणे खूप अनिवार्य आहे. जो पर्यंत यात पॉजिटिव एनर्जी नसेल तो पर्यंत याचे अत्याधिक लाभ आपल्याला मिळू शकणार नाही.
हे ब्रेसलेट धारण केल्या नंतर तुम्हाला या पासून अधिक लाभ व्हावा त्या साठी हे ब्रेसलेट आमच्या अनुभवी पंडितजी द्वारे हे अभिमंत्रित केले जाते त्या मुळे त्यात पॉजिटिव ऊर्जा येते.