देवांचे देव गुरु देवाची कृपा प्राप्त करण्या साठी पिवळे हकीकचे हार्ट पेंडेंट धारण करणे सर्वात उत्तम मानले गेले आहे.
डिलीवरी: | |
मोफत शिपिंग: | |
फोन वर खरेदी करा: |
|
अभिमंत्रित: |
देवांचे देव गुरु देवाची कृपा प्राप्त करण्या साठी पिवळे हकीकचे हार्ट पेंडेंट धारण करणे सर्वात उत्तम मानले गेले आहे.
जीवनात सुख-समृद्धि प्राप्त करण्या साठी तसेच लग्न कार्यात उशीर झाला असेल किंवा अडचणी येत असतील तर पिवळे हकीकचे हार्ट पेंडेंट अवश्य धारण करावे हे तुमची मदत करेल.
“ऊँ ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नम:”
या मंत्रांचा जप करत करत पिवळे हकीकचे हार्ट पेंडेंट धारण करावे. या पेंडेंटचा संबंध गुरु ग्रहाशी आहे त्या मुळे गुरुवारी हे पेंडेंट धारण करणे लाभकारी सिद्ध होइल.
पिवळे हकीकचे हार्ट पेंडेंट आमच्या अनुभवी पंडितजी द्वारा अभिमंत्रित केल्या नंतरच तुमच्या जवळ पाठवले जाते.अस केल्यानी तुम्हाला या पेंडेंटचा लाभ लवकर होतो.