देवांचे गुरु बृहस्पति देवाची कृपा प्राप्त करण्या साठी पिवळ्या हकीकची माळ सर्वात उत्तम असते. जीवनात सुख-समृद्धि प्राप्त करण्या साठी तसेच लग्ना संबंधित विघ्न दूर करण्या साठी बृहस्पति देवाला प्रसन्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
डिलीवरी: | 5-8 दिवसात डिलीवरी |
मोफत शिपिंग: | संपूर्ण भारतात |
फोन वर खरेदी करा: | +91 82852 82851 |
अभिमंत्रित: | फ्री अभिमन्त्रण आचार्य रमन जी द्वारा |
देवांचे गुरु बृहस्पति देवाची कृपा प्राप्त करण्या साठी पिवळ्या हकीकची माळ सर्वात उत्तम असते. जीवनात सुख-समृद्धि प्राप्त करण्या साठी तसेच लग्ना संबंधित विघ्न दूर करण्या साठी बृहस्पति देवाला प्रसन्न करणे अत्यंत आवश्यक आहे.
“ऊँ ह्रीं ह्रीं श्रीं श्रीं लक्ष्मी वासुदेवाय नम:”
या मंत्राचा जप करत-करत पिवळी हकीकची माळ धारण करावी. ही माळ गुरु ग्रहाशी संबंधित असल्या मुळे गुरुवारी ही माळ धारण करणे लाभकारी सिद्ध होईल.
आमच्या कडून घेतलेल्या पिवळ्या हकीकच्या माळे मध्ये ही खास गोष्ट आहे कि या माळेच्या शुभ प्रभावाला वाढवण्या साठी आमच्या अनुभवी पंडितजी द्व्रारे अभिमंत्रित केल्या नंतरच ही माळ तुमच्या जवळ पाठवली जाते. अभिमंत्रित केल्या मुळे याचा लाभ तुम्हाला लवकरात लवकर मिळतो.